Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India: ‘सुपर संडे’ला डबल धमाका! एकाच दिवशी दोन हाय-व्होल्टेज सामने; वाचा सविस्तर…

टी 20 वर्ल्ड कपमध्ये उद्या ग्रुप ए मधले भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ खेळणार आहेत. इंग्लंडमध्ये हा सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. मात्र भारतीय वेळेनुसार हा सामना 7 वाजता पाहायला मिळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 20, 2026 | 06:33 PM
Team India: ‘सुपर संडे’ला डबल धमाका! एकाच दिवशी दोन हाय-व्होल्टेज सामने; वाचा सविस्तर…
Follow Us
Follow Us:
  • उद्या भारत अ विरुद्ध श्रीलंका अ मध्ये अंतिम सामना 
  • टी 20 मध्ये भारत अन् दक्षिण आफ्रिका आमनेसामने 
  • वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असणार लक्ष 
Indian Cricket Team Matches: उद्या म्हणजेच 21 जून रोजी भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक समोर आले आहे. उद्या भारतीय संघ व्यस्त असणार आहे. उद्या ट्राय सिरिजचा अंतिम सामना देखील होणार आहे. तसेच आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने येणार आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

उद्या ट्राय सिरिजचा अंतिम सामना

उद्या म्हणजेच रविवारी ट्राय सिरिजचा अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामन्यात भारत अ विरुद्ध श्री लंका अ हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल. या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मागील सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद झाले होते. त्यामुळे उद्याच्या सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताने शानदार सुरुवात केली आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला भारतीय महिला क्रिकेट संघाने मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. आटा उद्याचा सामना भारतासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ भिडणार आहेत.

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट

टी 20 वर्ल्ड कपमध्ये उद्या ग्रुप ए मधले भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ खेळणार आहेत. इंग्लंडमध्ये हा सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. मात्र भारतीय वेळेनुसार हा सामना 7 वाजता पाहायला मिळणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ उद्याचा सामना जिंकून वर्ल्ड कपमधले आपले स्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल.

IND vs AFG 3rd ODI Live: अफगाणिस्तानचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात 3 मोठे बदल, व्हाईटवॉशसाठी भारत सज्ज

Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर

टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ (Ind vs Eng) इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु, या दौऱ्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाल्यानंतर, हार्दिक इंग्लंड दौऱ्यातूनही बाहेर झाला आहे. तर विराट कोहलीचा इंग्लंड दौराही अद्याप अनिश्चित आहे. कोहलीच्या फिटनेस टेस्टच्या आधारावर पुढील निर्णय घेतला जाईल. वृत्तानुसार, त्याला २२ जून रोजी बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागेल.

Web Title: India a vs sri lanka a tri series finala dn indian womens team vs south africa world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • Ind Vs Sa
  • Tri Series

संबंधित बातम्या

IND A Vs SL A: मैदानावरील ‘त्या’ राड्याचा हिशोब चुकता होणार? फायनलमध्ये भारत- श्रीलंका भिडणार
1

IND A Vs SL A: मैदानावरील ‘त्या’ राड्याचा हिशोब चुकता होणार? फायनलमध्ये भारत- श्रीलंका भिडणार

Women’s T20 World Cup मध्ये भारताला मोठा धक्का! श्रेयंका पाटील दुखापतीमुळे बाहेर; नव्या खेळाडूला संधी
2

Women’s T20 World Cup मध्ये भारताला मोठा धक्का! श्रेयंका पाटील दुखापतीमुळे बाहेर; नव्या खेळाडूला संधी

ICC Womens T20 World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का! हवेत कॅच पकडणारी ‘ती’ स्टार खेळाडू जखमी, स्पर्धेतून बाहेर होणार?
3

ICC Womens T20 World Cup: टीम इंडियाला मोठा धक्का! हवेत कॅच पकडणारी ‘ती’ स्टार खेळाडू जखमी, स्पर्धेतून बाहेर होणार?

RSA W Vs PAK W Live: लाजच निघाली! पाकिस्तानचे लवकरच ‘पॅकअप’? आफ्रिकेचा 2 विकेट्सने विजय
4

RSA W Vs PAK W Live: लाजच निघाली! पाकिस्तानचे लवकरच ‘पॅकअप’? आफ्रिकेचा 2 विकेट्सने विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.