Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC Point Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताने केला पहिल्या क्रमांकावर कब्जा

आता पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड टेस्ट फायनलच्या या मोसमात पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 25, 2024 | 02:23 PM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिका : भारताच्या संघाने सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात कांगारूंना त्याच्या घरच्या मैदानावर २९५ धावांनी पराभूत केलं आहे. टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024-25 च्या पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन सामने गमावल्यानंतर टीम इंडिया पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरली होती, मात्र आता पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड टेस्ट फायनलच्या या मोसमात पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. याशिवाय गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. पर्थमधील ऑप्टस येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ कसोटी सामन्यानंतर, भारत ६१.११ च्या विजयाच्या टक्केवारीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ ५७.५९ च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. श्रीलंकेचा संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांची या चक्रातील विजयाची टक्केवारी ५५.५६ आहे, तर न्यूझीलंडचा संघ ५४.५५ टक्के विजयासह चौथ्या स्थानावर आहे.

क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा

दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्या स्थानावर असून तो न्यूझीलंडपेक्षाही मागे नाही. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी ५४.१७ आहे. इंग्लंडचा संघ ४०.७९ टक्के विजयासह सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सातव्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी केवळ ३३.३३ आहे. इंग्लंड २७.५० विजयाच्या टक्केवारीसह ८ व्या स्थानावर आहे आणि वेस्ट इंडिज १८.५२ टक्के विजयाच्या टक्केवारीसह शेवटच्या म्हणजे ९व्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ ​​सायकलनंतर पॉइंट टेबलमध्ये शीर्षस्थानी असणारे दोन संघ त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. ते जून २०२५ मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे. सध्या भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका तसेच न्यूझीलंडचा संघ शर्यतीत आहे. मात्र, सध्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरी गाठण्याची अधिक शक्यता आहे.

1⃣ India are back at the top of the #WTC25 table
2⃣ New Zealand could move to second (58.33%) with a win this week in Christchurch 👀#AUSvIND #INDvAUS pic.twitter.com/KxDn1xQVNu
— 🏏Flashscore Cricket (@FlashCric) November 25, 2024

भारताच्या संघासाठी ही मालिका फार महत्वाची आहे. भारताच्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी चार सामन्यांमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना ६ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना भारताचा मुख्य कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळवला जाईल. त्यामुळे भारताच्या संघामध्ये काही बदल होणे अपेक्षित आहे. हा सामना ॲडलेड ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.

Web Title: India occupied the first position in the points table of the world test championship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 02:23 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS AUS
  • WTC Point Table

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

Cricket News: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; Hardik Pandya ला डच्चू, ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री
2

Cricket News: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; Hardik Pandya ला डच्चू, ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग
3

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती
4

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.