ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर, WTC पॉइंट्स टेबल अपडेट करण्यात आले आहे ज्यामध्ये गतविजेता दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
WTC Point Table: भारतीय संघाने सध्याच्या WTC सायकलमध्ये ९ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त ४ सामन्यांत विजय मिळाला आहे, तर ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.
भारत मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे आणि दुसऱ्या कसोटी सामन्यातही टीम इंडियावर पराभवाचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील गुवाहाटी कसोटी सामना भारतीय संघाकडून निसटत चालला आहे.
पहिली कसोटी ३० धावांनी गमावल्यानंतर, दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजी कोसळली. या मालिकेत टीम इंडियासाठी टॉप ऑर्डरपासून ते मिडल ऑर्डरपर्यंत सर्वजण अपयशी ठरले आहेत.
तीन दिवसांच्या खेळानंतर, पाहुण्या संघाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा WTC पॉइंट्स टेबलवर काय परिणाम झाला यावर एक नजर टाकूया.
भारतीय टीमने 6 रन्सने टेस्ट मॅच जिंकून मोठा ऐतिहासिक विजय नोंदवला आहे आणि इतकंच नाही तर या विजयानंतर WTC पॉईंट्स टेबलवरदेखील जबरदस्त बदल पहायला मिळत आहे, घ्या अधिक माहिती
बांगलादेशने आपला दुसरा डाव घोषित केला आणि श्रीलंकेला २९६ धावांचे लक्ष्य दिले, परंतु सामना अनिर्णित राखला. २१ जून रोजी, एक आश्चर्यकारक दृश्य पाहण्यात आले जिथे एक चाहता हा सापांसोबत सामना…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे बीसीसीआयकडून एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. पण त्याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्यासाठी द, आफ्रिकन खेळाडू परत जाणार आहेत.
आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम आज २२ मार्चपासून सुरू होत आहे. अशातच आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार…
आता पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया पुन्हा वर्ल्ड टेस्ट फायनलच्या या मोसमात पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
आतापर्यंत दोन टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणारा भारत हा एकमेव देश आहे, पण पुण्यात हरला तर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकेल का? यासंदर्भात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच समीकरण समजून घ्या.