Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: उद्या नुसता राडा! केवळ 35 रन्स अन् Abhishek Sharma ‘हा’ महारेकॉर्ड करणार

IND Vs NZ: भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. तिसऱ्या सामन्यात त्याने 38 बॉलमध्ये 113 रन्सची शानदार शतकी खेळी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2026 | 04:46 PM
उद्या भारत न्यूझीलंड चौथा सामना

उद्या भारत न्यूझीलंड चौथा सामना

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक शर्मा 35 रन्स करताच करणार नवा रेकॉर्ड
  • उद्या भारत-न्यूझीलंड चौथा टी 20 सामना 
  • अभिषेक शर्माकडे नव्या रेकॉर्डची संधी 
IND Vs NZ: भारत आणि न्यूझीलंडमध्ये सिरीजमधला चौथा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. ऑकलंड येथील इडन पार्क येथे हा सामना खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. तिसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने आक्रमक खेळी करत शतक ठोकले आहे. दरम्यान आता पुढच्या सामन्यात अभिषेक शर्माकडे नवा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. 35 रन्स करताच अभिषेक नवा रेकॉर्ड रचणार आहे.

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. तिसऱ्या सामन्यात त्याने 38 बॉलमध्ये 113 रन्सची शानदार शतकी खेळी केली होती. ऑकलंड येथे होणाऱ्या चौथ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माकडे एक नवा रेकॉर्ड करण्याची संधी आस आहे. या सामन्यात अभिषेकने केवळ ३५ रन्स करताच हा रेकॉर्ड पूर्ण होणार आहे.

IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?

अभिषेक शर्माने चौथ्या सामन्यात केवळ 35 रन्स करताच तो 2026 या वर्षात टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज होणार आहे. सध्या 2026 या वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड भारताच्या इशान किशनच्या नावावर आहे. मात्र सध्या ज्या फॉर्ममध्ये अभिषेक शर्मा खेळत आहे, तो पाहता इशान किशनचा हा रेकॉर्ड लवकरच मोडला जाण्याची शक्यता आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्यांच्या टी-२० सिरीजमधील चौथा सामना उद्या होत आहे. भारताने ही सिरीज याआधीच जिंकली आहे. त्यामुळे न्यूझीलंडला आता केवळ मायदेशात आपली लाज राखण्यासाठी सामना जिकण्याची गरज भासणार आहे. मात्र अभिषेक शर्मा ज्या प्रकारेर खेळताना दिसत आहे. भारताला रोखणे न्यूझीलंडला नक्कीच कठीण जाणार हे दिसून येत आहे.

IND vs NZ: T20 सिरीजमध्ये भारताकडून पराभव, डोक्याचा ताप कमीच होईना! खेळाडू आता दुखापतीमुळे बाहेर

भारतीय संघ: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, शिवम दुबे, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, कुमार कुशाग्र, मयंक यादव.

न्यूझीलंड संघ: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, जेकब डफी, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, ब्लेअर टिकनर, मॅथ्यू फिशर, डेव्हॉन कॉनवे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-न्यूझीलंडचा चौथा सामना कधी होणार?

    Ans: भारत-न्यूझीलंडमध्ये चौथा सामना शुक्रवारी होणार आहे.

  • Que: अभिषेक शर्माकडे कोणती संधी असणार आहे?

    Ans: 35 रन्स करताच अभिषेक शर्मा सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड करणार आहे.

Web Title: India vs new zealand make 35 runs then abhishek sharma most runs t 20 in 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND vs NZ : कीवींचा सुपडा साफ करण्यासाठी भारताचा मास्टरप्लॅन! वैभव सूर्यवंशीला डच्चू अन्  ईशान किशनचे कमबॅक? कशी असेल Playing 11
1

IND vs NZ : कीवींचा सुपडा साफ करण्यासाठी भारताचा मास्टरप्लॅन! वैभव सूर्यवंशीला डच्चू अन् ईशान किशनचे कमबॅक? कशी असेल Playing 11

IND Vs NZ: अजेय, अभेद्य भारताचे वाघ! न्यूझीलंडला फोडणार घाम; ऑकलंडमध्ये कसा आहे रेकॉर्ड?
2

IND Vs NZ: अजेय, अभेद्य भारताचे वाघ! न्यूझीलंडला फोडणार घाम; ऑकलंडमध्ये कसा आहे रेकॉर्ड?

IND vs NZ: T20 सिरीजमध्ये भारताकडून पराभव, डोक्याचा ताप कमीच होईना! खेळाडू आता दुखापतीमुळे बाहेर
3

IND vs NZ: T20 सिरीजमध्ये भारताकडून पराभव, डोक्याचा ताप कमीच होईना! खेळाडू आता दुखापतीमुळे बाहेर

ICC T20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! Abhishek Sharma ने ईशान किशनला पछाडलं; बनला जगातील नंबर 1 फलंदाज
4

ICC T20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! Abhishek Sharma ने ईशान किशनला पछाडलं; बनला जगातील नंबर 1 फलंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.