Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 1st T-20 Match Live : भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडचा संघ गारद, टीम इंडियाने मिळवला 7 विकेट्सने विजय

भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात वर्षाच्या सुरुवातीला पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळवला जाणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर हा सामना होणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 22, 2025 | 10:36 PM
IND vs ENG 1st T-20 Match Live : कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; शमी टीममधून बाहेर

IND vs ENG 1st T-20 Match Live : कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; शमी टीममधून बाहेर

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG 1st T-20 Match Live Score and Updates : भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघ वर्षातील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आमने-सामने येणार आहेत. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमवर ३ वर्षांनी पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करीत आहे तर इंग्लंड संघाचे नेतृत्व जोस बटलर करीत आहे. मोहम्मद शमी बऱ्याच काळानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत आहे. तो गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. टॉस संध्याकाळी ६:३० वाजता होईल. मोहम्मद शमी बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

The liveblog has ended.
  • 22 Jan 2025 10:24 PM (IST)

    22 Jan 2025 10:24 PM (IST)

    टीम इंडियाचा इंग्लडवर 7 विकेट राखून मोठा विजय, अभिषेक शर्माचे धुवॉंधार फलंदाजी

    भारताला मिळालेले 133 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने 12.5 षटकांमध्ये पूर्ण करीत इंग्लडचा 7 विकेट राखून मोठा पराभव केला.

  • 22 Jan 2025 09:16 PM (IST)

    22 Jan 2025 09:16 PM (IST)

    भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन 26 धावा करून बाद

    शानदार सुरुवात करीत टीम इंडियाने या सामन्यावर चांगलीच पकड मिळवली आहे.

    4⃣, 4⃣, 6⃣, 4⃣, 4⃣

    Dial S for Stunning, Dial S for Sanju Samson 🔥 🔥

    Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#TeamIndia | #INDvENG | @IamSanjuSamson | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/F6Ras6wYeb

    — BCCI (@BCCI) January 22, 2025

  • 22 Jan 2025 09:07 PM (IST)

    22 Jan 2025 09:07 PM (IST)

    इंग्लडचा डाव अवघ्या 132 धावांवर संपुष्टात

    भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लडचा डाव अवघ्या 132 धावांवर संपुष्टात आल्याचे पाहायला मिळाले.

    The SKYBALL 🆚 BAZBALL kicked off with a 🔝 performance by the Indian bowlers! 💪

    📺 Watch it FREE on Disney+ Hotstar: https://t.co/CBKmsIywOl #INDvENGOnJioStar 👉 1st T20I LIVE NOW on Disney+ Hotstar & Star Sports! | #KhelAasmani pic.twitter.com/LnLD5sZlG8

    — Star Sports (@StarSportsIndia) January 22, 2025

     

  • 22 Jan 2025 08:33 PM (IST)

    22 Jan 2025 08:33 PM (IST)

    नितीश रेड्डीचा अफलातून झेल, वरुणच्या चेंडूवर जोस बटलर झेलबाद

    नितीशकुमार रेड्डीने अफलातून झेल घेत इंग्लडच्या कर्णधाराला तंबूचा रस्ता दाखवला.

     

  • 22 Jan 2025 08:31 PM (IST)

    22 Jan 2025 08:31 PM (IST)

    इंग्लडच्या 18 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 115 धावा

    भारतीय गोलंदाजांनी इंग्लडला चांगलेच जेरीस आणत धावा रोखल्या आहेत.

    1ST T20I. 18.2: Arshdeep Singh to Adil Rashid 4 runs, England 119/8 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank

    — BCCI (@BCCI) January 22, 2025

  • 22 Jan 2025 08:13 PM (IST)

    22 Jan 2025 08:13 PM (IST)

    अक्षर पटेलने काढली कॅप्टनची विकेट, जोस बटलरचा नितीश रेड्डीने पकडला कॅच

    अक्षर पटेलने काढली कॅप्टनची विकेट, जोस बटलरला नितीश रेड्डीने झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.

     

     

    A wicket for Hardik Pandya 👌

    A catch for Abhishek Sharma 👍

    England 5 down!

    Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/tVuUYhyMpB

    — BCCI (@BCCI) January 22, 2025

  • 22 Jan 2025 08:10 PM (IST)

    22 Jan 2025 08:10 PM (IST)

    हार्दिक पांड्याला मिळाली सफलता; जेकब बेथलची काढली विकेट

    हार्दिक पांड्याला अखेर पहिली सफलता मिळाली आहे. जेकब बेथलची विकेट काढत आपले खाते उघडले आहे.

    1ST T20I. WICKET! 11.5: Jacob Bethell 7(14) ct Abhishek Sharma b Hardik Pandya, England 83/5 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank

    — BCCI (@BCCI) January 22, 2025

  • 22 Jan 2025 07:47 PM (IST)

    22 Jan 2025 07:47 PM (IST)

    वरुण चक्रवर्तीची कमाल, लागोपाठ दोन विकेट, लिव्हींगस्टनला केले त्रिफळाचित

    वरुण चक्रवर्तीने लागोपाठ दोन विकेट घेत कमाल केली. लियम लिव्हींगस्टनला त्रिफळाचित करीत तंबूचा रस्ता दाखवला.

    1ST T20I. 6.5: Axar Patel to Jos Buttler 6 runs, England 59/2 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank

    — BCCI (@BCCI) January 22, 2025

  • 22 Jan 2025 07:43 PM (IST)

    22 Jan 2025 07:43 PM (IST)

    वरुण चक्रवर्तीला पहिली सफलता, हॅरि ब्रूकला केले क्लिनबॉल्ड

    वरुण चक्रवर्तीने धमाकेदार गोलंदाजी करीत हॅरि ब्रूकला त्रिफळाचित करीत तंबूचा रस्ता दाखवला.

    1ST T20I. 5.4: Varun Chakaravarthy to Harry Brook 4 runs, England 43/2 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank

    — BCCI (@BCCI) January 22, 2025

  • 22 Jan 2025 07:38 PM (IST)

    22 Jan 2025 07:38 PM (IST)

    प्ले ऑफ झाल्यानंतर उपकर्णधार अक्षर पटेल गोलंदाजीला, दुसऱ्याच चेंडूवर सिक्सर

    उपकर्णधार अक्षर पटेलच्या हातात आता चेंडू देण्यात आला आहे. त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर हॅरि ब्रूक शानदार सिक्सर मारला.

    Arshdeep Singh 🤝 Rinku Singh

    Second success with the ball for #TeamIndia! 👍 👍

    Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs

    #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UyEHmitcCB

    — BCCI (@BCCI) January 22, 2025

     

    1ST T20I. 5.4: Varun Chakaravarthy to Harry Brook 4 runs, England 43/2 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank

    — BCCI (@BCCI) January 22, 2025

  • 22 Jan 2025 07:24 PM (IST)

    22 Jan 2025 07:24 PM (IST)

    अर्शदीप सिंगला दुसरी सफलता, रिंकू सिंगने घेतली दुसरी विकेट

    अर्शदीप सिंगने बेन डकेटची विकेट काढत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. रिंकू सिंगने एक अफलातून कॅच घेत डकेटला तंबूत पाठवले.

     

     

    GONE! 💥#ArshdeepSingh provides the breakthrough, and Phil Salt is caught by #SanjuSamson on a duck! ☝

    📺 Watch it FREE on Disney+ Hotstar: https://t.co/CBKmsIywOl #INDvENGOnJioStar 👉 1st T20I LIVE NOW on Disney+ Hotstar & Star Sports! | #KhelAasmani pic.twitter.com/W3PBNkQDv2

    — Star Sports (@StarSportsIndia) January 22, 2025

     

  • 22 Jan 2025 07:09 PM (IST)

    22 Jan 2025 07:09 PM (IST)

    पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लडला मोठा झटका, अर्शदीपने पहिल्याच षटकात केली कमाल

    अर्शदीप सिंगने फिल सॉल्टची महत्त्वाची विकेट घेत इंग्लडला अडचणीत टाकले आता जोस बटलर खेळायला आला आहे.

     

  • 22 Jan 2025 07:06 PM (IST)

    22 Jan 2025 07:06 PM (IST)

    अर्शदीप सिंगला पहिली सफलता, फिल सॉल्टची काढली विकेट

    भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला पहिली सफलता मिळाली आहे. फिल सॉल्टल अर्शदीपचा चेंडूच कळला नाही आणि बॅटमध्ये घालत एक सोपा झेल दिला.

    1ST T20I. WICKET! 0.3: Phil Salt 0(3) ct Sanju Samson b Arshdeep Singh, England 0/1 https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank

    — BCCI (@BCCI) January 22, 2025

     

    Skipper @surya_14kumar has won the toss & opted to field first in the series opener of the SIX FEST at the Eden Gardens! 👏

    📺 Watch it FREE on Disney+ Hotstar: https://t.co/CBKmsIywOl#INDvENGOnJioStar 👉 1st T20I LIVE NOW on Disney+ Hotstar & Star Sports! | #KhelAasmani pic.twitter.com/pK5lVnLaOl

    — Star Sports (@StarSportsIndia) January 22, 2025

Web Title: India vs england 1st t20 match will be played on eden gardens at kolkata watch live score and updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • Captain Jos Buttler
  • cricket
  • Eden Garden
  • England
  • IND vs ENG T-20 Match
  • india
  • Kolkata
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
1

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
2

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 
3

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
4

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.