Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: संजू सॅमसनला शेवटची संधी, दुसऱ्या सामन्याही खेळणार नाही Vaibhav Sooryavanshi; कशी असणार Playing 11?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना शनिवारी खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करणे थोडे अवघड आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 03, 2026 | 12:02 PM
दुसऱ्या सामन्यातही वैभव सूर्यवंशीला संधी नाही? (फोटो सौजन्य - Instagram)

दुसऱ्या सामन्यातही वैभव सूर्यवंशीला संधी नाही? (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • अजूनही वैभवला मिळणारन नाही खेळण्याची संधी 
  • मँचेस्टरमध्येही संजू सॅमसनला खेळवणार श्रेयस अय्यर 
  • कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग ११ 
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर सुरू झाली. तथापि, पावसामुळे भारतीय संघाच्या डावात व्यत्यय आल्याने हा पहिला सामना होऊ शकला नाही आणि सामना रद्द करावा लागला. पावसामुळे भारतीय गोलंदाजांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली नाही, परंतु भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात संमिश्र कामगिरी केली. 

काही खेळाडूंची बॅट चमकली, तर काही पूर्णपणे अपयशी ठरले. यामध्ये संजू सॅमसनचे नाव घ्यावे लागेल. गेल्या काही सामन्यांपासून संजू सॅमसन चांगली कामगिरी करू शकलेला नाही. एकीकडे वैभव सूर्यवंशीला का खेळवत नाही याचे प्रेशर सध्या भारतीय संघावर आहे. तर दुसरी संजू सॅमसनचा फॉर्म गायब आहे. अशावेळी दुसऱ्या सामन्यातही संजू सॅमसनलाच संधी देण्यात येणार असल्याचं समोर येत आहे. 

IND vs ENG: सामना पावसामुळे रद्द, पण जोस बटलरने रचला इतिहास; धोनी-गिलख्रिस्टला मागे टाकत केला ‘महाविक्रम’

संजू सॅमसनला संधी मिळणार का?

या सामन्यात भारताची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर संजू सॅमसनला पुन्हा एकदा १० व्या शतकाचा टप्पा गाठण्यात अपयश आले आणि तो शकीब महमूदचा बळी ठरला. सॅमसनने गेल्या तीन डावांमध्ये केवळ ६ धावा केल्या आहेत. दरम्यान, इशान किशन एकही चेंडू न खेळता शून्यावर धावबाद झाला. उपकर्णधार तिलक वर्मालाही लय साधताना संघर्ष करावा लागला आणि त्याने १३ चेंडूंमध्ये केवळ १३ धावा केल्या.

अभिषेक आणि श्रेयसची बॅट तळपली 

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर, अभिषेक शर्मा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी भारताच्या डावाची सूत्रे हाती घेतली. अभिषेकने वादळी शैलीत फलंदाजी करत अवघ्या २४ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकारांसह ५९ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरनेही सूत्रे हाती घेत ४७ चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या. अखेरीस, शिवम दुबेने अवघ्या २१ चेंडूंमध्ये नाबाद ४२ धावांची धडाकेबाज खेळी करत भारताला १८९ धावांच्या भक्कम धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

संघात बदलांची शक्यता कमी

पहिला सामना पावसामुळे बाधित झाल्याने, शनिवारी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे. तथापि, अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनसाठी हा सामना शेवटची संधी असू शकतो. जर ते इथेही अपयशी ठरले, तर आयपीएलमध्ये ७०० हून अधिक धावा करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळू शकते.

दुसऱ्या टी२० सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ:

संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती

Web Title: India vs england t20 series last chance for sanju samson still vaibhav sooryavanshi will not play team india playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Sanju Samson
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा
1

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video
2

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…
3

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.