Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS NZ: उद्या शेवट गोड करण्याची संधी; भारत-न्यूझीलंड किती वाजता आणि कुठे भिडणार?

IND VS NZ: हॅमिल्टनमधील सेडन पार्क मैदान न्यूझीलंडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय मैदानांपैकी एक मानले जाते. या मैदानात सुमारे 10000 प्रेक्षक एका वेळेस सामना पाहू शकतात.  

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2026 | 02:51 PM
वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता

वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

भारत-न्यूझीलंडमध्ये उद्या शेवटचा सामना
सध्या सिरीजमध्ये ३-१ अशी आघाडी
ग्लेन फिलिप्स आक्रमक फॉर्ममध्ये 

IND Vs NZ: सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 सामन्यांची सिरीज सुरू आहे. यातील चार सामने पूर्ण झाले आहेत. भारताने याधीच सिरीज जिंकली आहे. तसेच चौथा टी 20 सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. न्यूझीलंडने भारताचा 87 रन्सने पराभव केला. आता उद्या पाचवा आणि अखेरचा सामना होणार आहे. हा सामना जिंकून सिरीजचा शेवट गोड करणार हे पहावे लागणार आहे. 

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात भारतीय संघ विजयासह मालिकेचा गोड शेवट करण्यास सज्ज झाला आहे. पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत भारताने पहिले तीन सामने जिंकून ३-१ अशी आघाडी घेतली आहे. पाचवा आणि अखेरचा सामना कुठे होणार आहे याबाबत जाणून घेऊयात.

ठिकाण: सेडन पार्क, हॅमिल्टन
तारीख – 1 नोव्हेंबर
टॉस – दुपारी 12.00 वाजता
वेळ – दुपारी 12.30 वाजल्यापासून
IND Vs NZ: किवींनी लाज राखली बरं! 4 थ्या T-20 मध्ये न्यूझीलंडकडून भारताची दाणादाण, तब्बल 87 रन्सने…
मागच्या सामन्यात न्यूझीलंडने शानदार खेळ केला. ग्लेन फिलिप्सने आक्रमक शतळकी खेळी केली होती. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने भारताचा 87 रन्सने पराभव केला. तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या जागी इशान किशनला संधी देण्यात आली होती. मात्र तो शून्यावर आउट झाला. वैभव सूर्यवंशी चांगल्या फॉर्ममध्ये असताना देखील त्याला का वगळण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळॉए शेवटच्या सामन्यात वैभवला संधी दिली जाणार का हे पहावे लागेल. शिवम दुबेला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेवटच्या सामन्यात त्याला संधी मिळू सकते.
हॅमिल्टनमधील सेडन पार्क मैदान न्यूझीलंडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय मैदानांपैकी एक मानले जाते. या मैदानात सुमारे 10000 प्रेक्षक एका वेळेस सामना पाहू शकतात.  भारतीय संघाचा या मैदानातील टी-२० क्रिकेटमधील रेकॉर्ड फारसा खास राहिलेला नाही.भारताने या मैदानावर आतापर्यंत एकूण दोन टी-२० सामने खेळले आहेत.

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, प्रिन्स यादव.

IND vs NZ 4th T20 Live: न्यूझीलंडने फोडलं; Philips एअरलाइन्सने ठोकले तुफानी शतक; भारताला 260 रन्सचे टार्गेट

न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ऍडम मिल्ने, जेकब डफी, मॅथ्यू फिशर.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत न्यूझीलंड पाचवा सामना कधी आहे?

    Ans: भारत न्यूझीलंड पाचवा सामना उदय होणार आहे.

  • Que: शेवटच्या सामन्यात कोणत्या खेळाडूला संधी मिळू शकते?

    Ans: भारत न्यूझीलंडच्या शेवटच्या सामन्यात शिवम दुबेला संधी मिळू शकते.

Web Title: India vs new zealand last fifth t20 match vaibhav suryvansi shivam dube team india tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • IND vs NZ

संबंधित बातम्या

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजआधी टीम इंडियात मोठा बदल! प्रसिद्ध कृष्णा OUT; ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री
1

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजआधी टीम इंडियात मोठा बदल! प्रसिद्ध कृष्णा OUT; ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री

IND A vs NZ A: 9 डावात 4 Ducks! न्यूझीलंडमध्ये यशस्वी जायस्वालचे हाल, धावांचा दुष्काळ
2

IND A vs NZ A: 9 डावात 4 Ducks! न्यूझीलंडमध्ये यशस्वी जायस्वालचे हाल, धावांचा दुष्काळ

IND vs NZ: विशाल लक्ष्य अन् इज्जतच घालवली! किवींनी टीम इंडियाला दाखवला आरसा; श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत भारताचा सर्वात मोठा पराभव
3

IND vs NZ: विशाल लक्ष्य अन् इज्जतच घालवली! किवींनी टीम इंडियाला दाखवला आरसा; श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत भारताचा सर्वात मोठा पराभव

IND vs NZ: किवी पठ्ठ्याचा नादच खुळा! एकट्या Glenn Phillips ने टीम इंडियाला फोडला घाम; शतकासह मोडले तीन मोठे विक्रम
4

IND vs NZ: किवी पठ्ठ्याचा नादच खुळा! एकट्या Glenn Phillips ने टीम इंडियाला फोडला घाम; शतकासह मोडले तीन मोठे विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.