Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूझीलंडचा पराभव आणि भारताचा विजय टीम इंडियाला नेईल वर्ल्ड कप ट्रॉफीच्या आणखी जवळ

गुणतालिकेत अव्वल-२ स्थान कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे या संघांनी आपले सर्व सामने एकतर्फी जिंकले आहेत. भारत आणि न्यूझीलंडचे क्रिकेट संघ ज्या शैलीत खेळत आहेत ते आश्चर्यकारक आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 21, 2023 | 02:54 PM
न्यूझीलंडचा पराभव आणि भारताचा विजय टीम इंडियाला नेईल वर्ल्ड कप ट्रॉफीच्या आणखी जवळ
Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध न्यूझीलंड : सुरु असलेला वनडे वर्ल्ड कप २०२३ चा नशा संपूर्ण भारतामध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भारतामधील क्रिकेट चाहत्यांची कमी नाही. भारताच्या संघाने ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे भारताचा पुढील सामना न्यूझीलंड विरुद्ध आहे. हा सामना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धर्मशाला येथे होणार आहे. विश्वचषक २०२३ च्या आतापर्यंतच्या सामन्यांवर नजर टाकली तर हा सामना या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात उच्च व्होल्टेज सामना असणार आहे. कारण गेल्या दोन आठवड्यांपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक २०२३ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही संघानी आतापर्यत त्यांचे चार सामने जिंकले आहेत.

गुणतालिकेत अव्वल-२ स्थान कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे या संघांनी आपले सर्व सामने एकतर्फी जिंकले आहेत. भारत आणि न्यूझीलंडचे क्रिकेट संघ ज्या शैलीत खेळत आहेत ते आश्चर्यकारक आहे. त्यांच्या तुलनेत दुसरा संघ कुठेही दिसत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा हा या विश्वचषकातील आतापर्यंतचा सर्वात कठीण सामना ठरेल. गेल्या २० वर्षांत टीम इंडियाला आयसीसीच्या एकाही स्पर्धेत न्यूझीलंडला हरवता आलेले नाही. हा आकडा या स्पर्धेला अधिक हवा देत असल्याचे दिसते. मात्र, दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि हा सामना जोही संघ जिंकेल तो उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करेल. कारण या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या १० संघांना राउंड रॉबिन सामन्यांमध्ये ९-९ सामने खेळायचे आहेत आणि आतापर्यंतच्या निकालानुसार ५ किंवा ६ सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंडचाही धावगती सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही संघ हा सामना जिंकून उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करू शकतात.

भारतीय संघाने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला आहे. पुढच्या सामन्यातही किवी संघाचा पराभव केला तर त्याच्याकडे ५ विजय होतील. यानंतर त्याच्यासमोर इंग्लंड, नेदरलँड आणि श्रीलंकेचे आव्हान असेल. येथे इंग्लंड मजबूत संघ आहे पण नेदरलँड आणि श्रीलंकेला पराभूत करणे टीम इंडियासाठी कोणत्याही प्रकारे कठीण होणार नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघ इंग्लंडकडून हरला तरी श्रीलंका आणि नेदरलँड्सला पराभूत करून टॉप-४ मध्ये सहज प्रवेश करू शकतो.

Web Title: India vs new zealand odi world cup 2023 dharamshala cricket updates international cricket world cup matches cricket fever world cup host country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2023 | 02:54 PM

Topics:  

  • Cricket updates
  • India Vs New Zealand
  • international cricket
  • ODI World Cup 2023
  • World Cup Host Country
  • World Cup matches

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.