वास्तविक विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये झाला होता. यामध्ये भारताला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाने खेळात टिकून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
बीसीसीआयने आतापर्यंत राहुल द्रविडसोबत नवीन करारावर कोणतीही चर्चा केलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड व्यतिरिक्त, त्याच्या उर्वरित सपोर्ट स्टाफचे वर्ल्ड कपपर्यंत करार होते.
सहर शिनवारी हिने तिच्या ट्विर पेजवर लिहिले आहे की, भारतामध्ये आता मोठ्या प्रमाणात टीव्ही फुटले असतील असे तिनं म्हटले आहे. यावर तिलाही नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे.
ऑस्ट्रेलियाने विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर काही तासांनी हा फोटो शेअर करण्यात आला. रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाचा यजमान भारताविरुद्ध सामना झाला.
भारताला वर्ल्डकप फायनल जिंकता आली नाही, पण टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली. टीम इंडियाला आपला पाठिंबा दर्शवत बी टाऊन अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर राष्ट्रध्वजाच्या तिरंग्याचा फोटो…
कोहलीने स्पर्धेत ७५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या ४८ वर्षांच्या इतिहासात, कोहली स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ७५०+ धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
वर्ल्ड कप फायनल-इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया : वर्ल्ड कप मध्ये दोन वेळचा चॅम्पियन भारताचा सामना पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आणि सर्व…
२००७ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची आठवण करून देताना रोहित पुढे म्हणाला, "आम्ही त्या स्पर्धेचा अंतिम सामना ज्या पद्धतीने खेळला होता, त्याच पद्धतीने खेळला होता.
क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
संपूर्ण स्टेडियममध्ये ठिकठिकाणी मोठे स्पीकर लावण्यात आले असून, त्यावर सामन्यादरम्यान गाणी वाजवली जाणार आहेत. यासोबतच सामन्याशी संबंधित घोषणा आणि समालोचनही केले जाणार आहे.
रोहितच्या पुरुषांनी १८ गुणांसह लीग क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आणि पहिल्या उपांत्य फेरीत १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचा सामना करावा लागेल.