• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » World Cup matches

World Cup matches

  • भारत-ऑस्ट्रेलिया फायनल मॅचच्या एक दिवस आधी, स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दी

    भारत-ऑस्ट्रेलिया फायनल मॅचच्या एक दिवस आधी, स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दी

    २०२३ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून भारताने अंतिम फेरी गाठली होती. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचपूर्वी होणार एअर शो, अनेक व्हीव्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार

    भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचपूर्वी होणार एअर शो, अनेक व्हीव्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार

    रविवारी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मॅचपूर्वी एअर शोचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • पाकिस्तानचे लक्ष्य ‘२८७ धावांनी विजय’, इंग्लंडच्या नजरा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पॉटवर

    पाकिस्तानचे लक्ष्य ‘२८७ धावांनी विजय’, इंग्लंडच्या नजरा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पॉटवर

    इंग्लंड संघातील बहुतांश खेळाडू फॉर्मात नसून विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर त्यांचा आत्मविश्वासही डळमळीत होताना दिसत आहे.
  • भारताच्या संघावर फसवणूक केल्याच्या आरोपांना मोहम्मद शमीचे उत्तर

    भारताच्या संघावर फसवणूक केल्याच्या आरोपांना मोहम्मद शमीचे उत्तर

    पाकिस्तानी मीडियामध्ये अशी चर्चा आहे की 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक संघाच्या गोलंदाजांना फटकारले जात आहे, परंतु भारताच्या गोलंदाजी करताना चेंडू बदलल्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजांनी कहर केला आहे.
  • १०० हुन अधिक वेळा भिडले आहेत न्यूझीलंड-श्रीलंका, जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी

    १०० हुन अधिक वेळा भिडले आहेत न्यूझीलंड-श्रीलंका, जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी

    किवी संघाने एकूण ५१ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने ४१ सामने जिंकले आहेत. ८ सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत राहिला.
  • इरफान पठाणने दिली अफगाणिस्तानच्या संघाला दावत, पार्टीला मोठ्या कलाकारांनी लावली हजेरी

    इरफान पठाणने दिली अफगाणिस्तानच्या संघाला दावत, पार्टीला मोठ्या कलाकारांनी लावली हजेरी

    उल्लेखनीय म्हणजे इरफान पठाणची अफगाणिस्तानच्या खेळाडूंशी चांगली मैत्री आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंसोबत इरफानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंची सचिन तेंडुलकरने घेतली भेट

    ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंची सचिन तेंडुलकरने घेतली भेट

    ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी नेटमध्ये सराव केला. यावेळी सचिन तेंडुलकरही उपस्थित होता. सचिनने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना फलंदाजीशी संबंधित टिप्स दिल्या.
  • अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, आजचा सामना कोण जिंकणार?

    अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, आजचा सामना कोण जिंकणार?

    हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्या आगामी लढतीत विजय मिळवण्याकडे लक्ष देईल.
  • वर्ल्ड कप २०२३ मध्ये उपांत्य फेरीची शर्यत खूपच मनोरंजक

    वर्ल्ड कप २०२३ मध्ये उपांत्य फेरीची शर्यत खूपच मनोरंजक

    श्रीलंका आणि नेदरलँड्सचे प्रत्येकी दोन सामने बाकी आहेत आणि ते फक्त 8 गुणांपर्यंत पोहोचू शकतात, जिथे तीन संघ आधीच उपस्थित आहेत.
  • भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे क्रिकेटमध्ये भिडणार 91व्यांदा

    भारत आणि दक्षिण आफ्रिका वनडे क्रिकेटमध्ये भिडणार 91व्यांदा

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा 91 वा वनडे सामना असेल. यापूर्वीच्या 19 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा होता.
  • भारताचे हे ३ खेळाडू दक्षिण आफ्रिकेसाठी घातक

    भारताचे हे ३ खेळाडू दक्षिण आफ्रिकेसाठी घातक

    विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेसाठी घातक ठरू शकतात.
  • इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी, कोण मारणार बाजी?

    इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी, कोण मारणार बाजी?

    विशेषत: मॅक्सवेलच्या अनुपलब्धतेमुळे संघाचा समतोल बिघडतो कारण तो ऑफ-स्पिनची काही षटके टाकतो आणि मधल्या षटकांमध्येही विकेट घेतो.
  • हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यावर पाहिल्याचं दिली प्रतिक्रिया

    हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यावर पाहिल्याचं दिली प्रतिक्रिया

    हार्दिकची ही एक्स पोस्ट अल्पावधीतच सुमारे १ लाख लोकांनी पाहिली. यासोबतच १८ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे.
  • वर्ल्ड कप २०२३ च्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या शर्यतीत भारताचा हा फलंदाज

    वर्ल्ड कप २०२३ च्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या शर्यतीत भारताचा हा फलंदाज

    या शर्यतीत अव्वल स्थानावर श्रीलंकेचा दिलशान मधुशंका आहे. दिलशान मधुशंका याने १८ विकेट्स घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा १६ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • अफगाणिस्तान विरुद्ध नेदरलँड्स, कोण मारणार बाजी? जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड

    अफगाणिस्तान विरुद्ध नेदरलँड्स, कोण मारणार बाजी? जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड

    अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स वन-डे फॉरमॅटमध्ये नऊ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये आधीच्या लढतीत ७-२ ने आघाडी घेतली आहे.
  • वर्ल्ड कप २०२३ च्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

    वर्ल्ड कप २०२३ च्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

    न्यूझीलंडने आता 2023 विश्वचषकात तीन सामने गमावले आहेत आणि गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरले आहे. ब्लॅक कॅप्सचे सात सामन्यांतून आठ गुण आहेत.
  • भारताच्या संघामध्ये सर्वोत्तम फिल्डिंग केल्यामुळे या खेळाडूला मिळाले पदक

    भारताच्या संघामध्ये सर्वोत्तम फिल्डिंग केल्यामुळे या खेळाडूला मिळाले पदक

    वास्तविक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्या वेबसाईट आणि एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये दिसत आहेत.
  • आज तरी भारताच्या संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल का? जाणून घ्या सविस्तर

    आज तरी भारताच्या संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल का? जाणून घ्या सविस्तर

    टीम इंडिया आणि श्रीलंकेचे फलंदाज 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत ज्या प्रकारे कामगिरी करत आहेत ते पाहता विजय किंवा पराभवाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी पुरेसा आहे.
  • बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान, जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी, कुणाचे पारडे जड?

    बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान, जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी, कुणाचे पारडे जड?

    एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात हे दोन संघ दोनदा भिडले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने एकदा तर बांग्लादेशने एकदा विजय मिळवला आहे.
  • अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानला रतन टाटा यांनी का दिले १० कोटी रुपये? जाणून घ्या सविस्तर

    अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानला रतन टाटा यांनी का दिले १० कोटी रुपये? जाणून घ्या सविस्तर

    अफगाणिस्तानच्या विजयानंतर राशिद खानने भारताचा झेंडा फडकावल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता, त्यानंतर आयसीसीने राशिद खानला ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तोरणगण घाटात सलग तीन वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

तोरणगण घाटात सलग तीन वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

चपाती की भाकरी सगळ्यात जास्त पोषक घटक कशात असतात ?

चपाती की भाकरी सगळ्यात जास्त पोषक घटक कशात असतात ?

Pune News: चितेची राख पाण्यात न सोडता शेतातल्या झाडांना! लोहोट परिवार राखतोय पर्यावरणाचा समतोल

Pune News: चितेची राख पाण्यात न सोडता शेतातल्या झाडांना! लोहोट परिवार राखतोय पर्यावरणाचा समतोल

कधी प्रतिस्पर्धा तर कधी ताळमेळ; राजकारणाच्या मैदानातही रंगतो खो-खो चा खेळ

कधी प्रतिस्पर्धा तर कधी ताळमेळ; राजकारणाच्या मैदानातही रंगतो खो-खो चा खेळ

‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत शेतकरीहिताला प्राधान्य, पॅकेजिंग सुधारणा; नवीन उत्पादनाबाबत संचालक मंडळाची सकारात्मक भूमिका

‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत शेतकरीहिताला प्राधान्य, पॅकेजिंग सुधारणा; नवीन उत्पादनाबाबत संचालक मंडळाची सकारात्मक भूमिका

वस्तू आणि सेवा कर विभागाची मोठी कारवाई, ७.५६ कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणी एकाला अटक

वस्तू आणि सेवा कर विभागाची मोठी कारवाई, ७.५६ कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणी एकाला अटक

BAN vs HK : बांगलादेशने केला विजयाचा श्रीगणेशा, हाँगकाँगला चारली पराभवाची धूळ, कर्णधार लिटन दासचा अर्धशतक

BAN vs HK : बांगलादेशने केला विजयाचा श्रीगणेशा, हाँगकाँगला चारली पराभवाची धूळ, कर्णधार लिटन दासचा अर्धशतक

व्हिडिओ

पुढे वाचा
Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

ओबीसींच्या मुंबईवरील मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे आक्रमक, दिला सरकारला हा इशारा

ओबीसींच्या मुंबईवरील मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे आक्रमक, दिला सरकारला हा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.