Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात भारतीय संघात होणार ‘हा बदल’, ‘येथे पाहाल’ लाईव्ह सामना

आजची लढत सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटाचे चित्र स्पष्ट करणार आहे. भारतीय संघ आज विजय मिळवताच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे.  दुसरीकडे गोलंदाजीमध्ये फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी दीपक हुडाला संधी मिळू शकते. या सामन्यात हार्दिक पांड्या फिट नसेल तर त्याच्या जागी अन्य खेळाडूला संधी मिळू शकते. शनिवारी पर्थमध्ये चांगला पाऊस पडला आहे, त्यामुळे ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 30, 2022 | 03:25 PM
team india

team india

Follow Us
Close
Follow Us:

पर्थ : टी-20 वर्ल्डकपमधील (t20 world cup) आज भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात सामना होत आहे. भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील आजचा तिसरा सामना आहे. मागील रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने 160 धावांची आव्हान पार करताना 6 गडी गमावत ऐतिहासिक विजय मिळवला होता. पाकिस्तानच्या विजयामुळं देशात दिवाळी साजरी झाली, सेलिब्रेशन, जल्लोष भारतात करण्यात आला. कारण अशक्यप्राय वाटणार विजय ‘किंग कोहली’ विराट कोहली अक्षरश: पाकिस्तानच्या तोंडातून घास काढून घेतला, आणि विजयश्री खेचून आणली. त्यानंतर नेदरलॅन्ड बरोबर दुसऱ्या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. त्यानंतर आज भारताची बलाढ्य द. आफ्रिकेबरोबर लढत होत आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड असणार आहे. पर्थची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे आतापर्यंत जरी भारतीय संघात बदल झाले नसले तरी यावेळी मोठे बदल पाहायला मिळू शकतात. दरम्यान, भारताची सलामीची जोडी के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हे मागील दोन सामन्यात अपयशी ठरली आहे, त्यामुळं राहुलच्या ऐवजी पंतचा समावेश होण्याची शक्यता आहे.

[read_also content=”शिंदे-फडणवीस सरकारने आतापर्यंत मविआमधील ‘या नेत्यांची’ काढली सुरक्षा https://www.navarashtra.com/maharashtra/sinde-fadnavis-government-has-so-far-removed-the-security-leaders-from-mva-340338.html”]

दरम्यान, आजची लढत सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटाचे चित्र स्पष्ट करणार आहे. भारतीय संघ आज विजय मिळवताच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे.  दुसरीकडे गोलंदाजीमध्ये फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी दीपक हुडाला संधी मिळू शकते. या सामन्यात हार्दिक पांड्या फिट नसेल तर त्याच्या जागी अन्य खेळाडूला संधी मिळू शकते. शनिवारी पर्थमध्ये चांगला पाऊस पडला आहे, त्यामुळे ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल. पर्थची खेळपट्टीही वेगवान गोलंदाजासांठी पोषक असेल आणि त्यांना हवामानाचीही चांगली साथ मिळू शकते. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात गोलंदाजांना मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. रविवारी पर्थमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात, असं हवामान खात्याने म्हटले आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सुरु होणार आहे, स्टार स्पोर्टसवर लाईव्ह सामना पाहू शकता.

भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ

डी कॉक, टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टियन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, अॅनरिक नोरखिया, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

Web Title: India vs south africa match there will be some change players in indian team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2022 | 03:25 PM

Topics:  

  • Australia
  • india
  • Rohit Sharma
  • South Africa
  • T-20 World Cup

संबंधित बातम्या

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?
1

Venezuela US War : तेलापासून ते औषधांपर्यंत महाग होणार की…! व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर कसा होईल परिणाम?

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
2

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी दक्षिण आफ्रिकेने तगडा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान
3

ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ साठी दक्षिण आफ्रिकेने तगडा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 
4

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.