Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच…

शुभमन गिल कर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. मात्र जासपरीत बूमराह या सिरिजमध्ये खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 21, 2026 | 03:22 PM
ऑगस्टमध्ये भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच...

ऑगस्टमध्ये भडका उडणार! India- Sri Lanka कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? बीसीसीआय लवकरच...

Follow Us
Follow Us:
  • ऑगस्ट महिन्यात भारत अन् श्रीलंका कसोटी सामना 
  • जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष 
  • लवकरच भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता  
India Vs Sri Lanka Test Series: इंग्लंड दौरा संपून भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्ध टी 20 सिरिज खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर भारतीय कसोटी संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हिस्सा असणार आहे. त्यामुळे ही सिरिज महत्वाची असणार आहे. मात्र या सिरिजमध्ये बुमराह खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीसीसीआय लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपचा हिस्सा असणार भारत-श्रीलंका सिरिज

ऑगस्ट महिन्यात भारत अन् श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. लवकरच ही कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्याआधीच भारताने अफगणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना जिंकला होता. या कसोटी सामन्याचा समावेश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपमध्ये नव्हता. मात्र भारत अन् श्रीलंका टेस्ट सिरिजचा समावेश डब्लूटीसीमध्ये असणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video

15 ऑगस्टपासून भारत अन् श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. बीसीसीआय लवकरच यासाठी संघाची घोषणा करू शकते. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान दोन्ही सामने खेळून पूर्ण होणार आहेत. हे सामने कोलंबो येथे खेळवले जाणार आहेत. मालिका सुरू होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच संघाची घोषणार होण्याची शक्यता आहे.

शुभमन गिल कर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. मात्र जासपरीत बूमराह या सिरिजमध्ये खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन वनडेमध्ये बूमराह खेळला होता. मात्र शेवटच्या सामन्यात तो खेळला नव्हता. त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्ध खेळणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

IND Vs ENG Live: अक्षर ठरला ब्रिटिशांचा कर्दनकाळ! इंग्लंडची पडझड; भारताला विजयासाठी 258 रन्सची गरज

श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. शुभमन गिल कर्णधार असणार आहे. तसेच या सिरिजसाठी संघाची घोषणा झाल्यावरच बूमराह कसोटी मालिका खेळणार आहे की नाही ही गोष्ट स्पष्ट होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने देखील महत्वाची असल्याने बूमराह या मालिकेत खेळण्याची शक्यता जास्त आहे. मात्र हे आता संघाची घोषणा झाल्यावरच समजणार आहे.

Web Title: India vs sri lanka test series august wtc jasprit bumrah bcci soon announced team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Jasprit Bumrah
  • Test Series
  • WTC

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.