बीसीसीआयने रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी शुभमन गिलच्या दुखापतीबद्दल नवीनतम अपडेट दिले. आता, बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबद्दल नवीनतम अपडेट दिले आहे आणि तो रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली आहे.
टीम इंडियाने १८९ धावा करून ३० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट गमावत ९३ धावा केल्या होत्या आणि आता त्यांच्याकडे ६३ धावांची आघाडी आहे.
जसप्रीत बुमराहने लॉर्ड्स कसोटी सामन्यात ५ विकेट्स घेऊन इंग्लंड संघाची दाणादाण उडवली आहे. त्याच्या या कामगिरीने त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विचंद्रन अश्विनचा विक्रम मोडीत काढला आहे.
अझहर हा बऱ्याच काळापासून पाकिस्तान पुरुष संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि सहाय्यक मुख्य प्रशिक्षक आहे. बोर्डाने आता त्याला एक नवीन जबाबदारी दिली आहे. त्याचा सध्याचा करार संपेपर्यंत तो या पदावर राहील.