Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: लढायला सज्ज व्हा, विजयी होण्यासाठी! उद्या भारत-वेस्ट इंडिजमध्ये रंगणार रांगडा थरार

IND Vs WI; इंदोरचे होळकर स्टेडियमवरील खेळपट्टी ही सपाट स्वरूपाची आहे. येथील  बाउंड्रीही तुलनेने लहान आहे. त्यामुळे या ठिकाणी फोर आणि सिक्सरची आतिषबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 10, 2026 | 02:19 PM
IND Vs WI 3rd T20

IND Vs WI 3rd T20

Follow Us
Follow Us:
  • उद्या रंगणार भारत-इंडिज तिसरा सामना 
  • सिरिजमध्ये दोन्ही संघ 1-1 बरोबरीत 
  • कालच्या सामन्यात शाई होपचे आक्रमक खेळी 
IND Vs WI/3rd T20 Updates: सध्या वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू आहे. या सिरिजमधील 2 सामने पूर्ण झाले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकला आहे. आता या सिरिजमधला तिसरा सामना आणि महत्वाचा सामना उद्या होणार आहे. इंदोरच्या स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे. उद्याच्या सामन्यात कोणता संघ जिंकणार हे पहावे लागणार आहे.

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अत्यंत महत्त्वाचा तिसरा सामना उद्या, रविवारी ११ ऑक्टोबर रोजी इंदोर च्या ऐतिहासिक  होळकर स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता या सामन्याचा थरार सुरू होईल. सध्या दोन्ही संघ सिरीजमध्ये १-१ अशा बरोबरीत असल्यामुळे उद्याच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

Tilak Varma: 23 वर्षीय तिलक वर्माची ढाँसू खेळी, T20 क्रिकेटमध्ये केला वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड

इंदोरचे होळकर स्टेडियमवरील खेळपट्टी ही सपाट स्वरूपाची आहे. येथील  बाउंड्रीही तुलनेने लहान आहे. त्यामुळे या ठिकाणी फोर आणि सिक्सरची आतिषबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. येथील खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांसाठी अनुकूल असणार आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना येथे फारशी मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.

भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ बऱ्याच कालावधीनंतर इंदूरच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. क्रिकेट रसिकांच्या मते, हे तेच ऐतिहासिक मैदान आहे जिथे २०११ मध्ये दिग्गज भारतीय फलंदाज वीरेंद्र सहवागने वेस्ट इंडिजविरुद्धच ऐतिहासिक कामगिरी केली होती.  उद्याच्या सामन्यात कर्णधार शाई होप, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन यांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, आशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मयंक यादव.

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत

वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग 11

शाई होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, शामर स्प्रिंगर, शामर जोसेफ.

Web Title: India vs west indies 3rd t20 match indore 7 pm tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • India vs West Indies
  • indore

संबंधित बातम्या

IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय
1

IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय

Tilak Varma: 23 वर्षीय तिलक वर्माची ढाँसू खेळी, T20 क्रिकेटमध्ये केला वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड
2

Tilak Varma: 23 वर्षीय तिलक वर्माची ढाँसू खेळी, T20 क्रिकेटमध्ये केला वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत
3

IND VS WI : विंडीजच्या आक्रमक फलंदाजीसमोर भारताचे गोलंदाज निष्प्रभ, क्षेत्ररक्षणही टुकार, मालिका 1-1 अशी बरोबरीत

IND VS WI: काय पण करा, पोरं नाय ऐकणार! Sanju अन् Shreyas ने लोळवलं, विंडीजला विजयासाठी…
4

IND VS WI: काय पण करा, पोरं नाय ऐकणार! Sanju अन् Shreyas ने लोळवलं, विंडीजला विजयासाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.