Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: उद्या क्रिकेटचा नव्हे तर पावसाचा खेळ? भारत-वेस्ट इंडिज टी 20 सामना होणार की नाही?

IND Vs WI: वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आहे. वनडे सिरिज झाल्यावर भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ आता टी 20 सिरिज खेळणार आहे. उद्या पहि ला सामना खेळवला जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 05, 2026 | 07:23 PM
India Vs West Indies T20 Series

India Vs West Indies T20 Series

Follow Us
Follow Us:
  • भारत वेस्ट इंडिज सामन्यावर पावसाचे संकट
  • उद्यापासून सुरू होणार टी 20 सिरिज 
  • वनडे सिरिजमध्ये भारताचा 2-1 ने विजय 
IND Vs WI T20 Series: नुकतीच भारत अन् वेस्ट इंडिज संघात वनडे सिरिज पार पडली. या सिरिजमध्ये भारताने 2-1 ने जिंकली आहे. शेवटच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आहे. वनडे सिरिज झाल्यावर भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ आता टी 20 सिरिज खेळणार आहे. उद्या पहि ला सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असळचे म्हटले जात आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान उद्या, म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून 5 टी 20 सामन्यांची सिरिज खेळवली जाणार आहे. या सिरिजमधला पहिला सामना लखनऊ येथील ‘भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम’वर संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉस संध्याकाळी ६:३० वाजता केला जाणार आहे.

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

लखनऊमध्ये उद्या दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, सामन्यादरम्यान पावसाच्या सरी कोसळू शकतात. संध्याकाळच्या वेळी पाऊस पडल्यास टॉस होण्यास आणि सामना सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, शहरात १० ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाची टक्केवारी आणि दैनिक अंदाज

हवामान खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता खालीलप्रमाणे राहील:

  • मंगळवार: ६८ टक्के पावसाची शक्यता
  • बुधवार: ७० टक्के पावसाची शक्यता
  • गुरुवार: ६० टक्के पावसाची शक्यता
  • शुक्रवार: ६८ टक्के पावसाची शक्यता
  • शनिवार: ५५ टक्के पावसाची शक्यता

IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?

लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजी अन् गोलंदाजीसाठी उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र येथील खेळपट्टी संथ  राहण्यासोबतच फिरकी गोलंदाजांना अधिक अनुकूल ठरताना दिसली आहे. मात्र, नव्या चेंडूने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत देण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सामना पुढे सरकेळ तसा खेळपट्टी अधिक संथ होऊ शकते. त्यामुळे या स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणे जास्त योग्य ठरू शकते.

Web Title: India vs west indies first t20 match delhi rain alert weather news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • Ind vs WI
  • India vs West Indies
  • T20 series
  • weather news

संबंधित बातम्या

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
1

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?
2

IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?

IND vs WI T20: वनडे मालिकेनंतर टी20चा धुमाकूळ! पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
3

IND vs WI T20: वनडे मालिकेनंतर टी20चा धुमाकूळ! पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

IND vs WI 3rd ODI: Hope ने वेस्ट इंडिजला दिला ‘आशेचा किरण’, सिरीज भारताच्या खिशात, राहुलची खेळी व्यर्थ
4

IND vs WI 3rd ODI: Hope ने वेस्ट इंडिजला दिला ‘आशेचा किरण’, सिरीज भारताच्या खिशात, राहुलची खेळी व्यर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.