Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: ‘प्रत्येक वेळेस तो खेळण्यासाठी…’; अभिषेक शर्माचे वैभवबाबत मोठे विधान

भारत अन् आयर्लंडच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. वैभव सूर्यवंशीला संघात स्थान न दिल्याने चाहते नाराज झाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2026 | 06:18 PM
Vaibhav Sooryavanshi: ‘प्रत्येक वेळेस तो खेळण्यासाठी…’; अभिषेक शर्माचे वैभवबाबत मोठे विधान
Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीला न खेळवल्याने चाहते संतापले 
  • अभिषेक शर्माची शानदार खेळी व्यर्थ 
  • उद्या होणार भारत आयर्लंड दूसरा सामना 
Abhishek Sharma On Vaibhav Sooryavanshi: काल भारत आयर्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना पार पडला. या सामन्यात आयर्लंडने भारताचा 34 रन्सने दारुण पराभव केला आहे. श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना होता. या सामन्यात अभिषेक शर्माने अर्धशतकी खेळी केली होती. सामना झाल्यावर अभिषेक शर्माने वैभव सूर्यवंशीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

भारत अन् आयर्लंडच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. वैभव सूर्यवंशीला संघात स्थान न दिल्याने चाहते नाराज झाले आहेत. सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी अय्यर आणि गंभीरवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता अभिषेक शर्माने वैभव सूर्यवंशीवर भाष्य केले आहे.

काय म्हणाले अभिषेक शर्मा?

सामना संपल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत अभिषेक शर्माला वैभसव सूर्यवंशीबाबत प्रश्न विचारण्यात आला. वैभवला या संघात मिसळता यावे, त्याला चांगले वातावरण मिळावे ही आमची जबाबदारी आहे. तो युवा आहे. प्रत्येक वेळेस तो खेळण्यासाठी उत्सुक असतो. तो एकसारखे अनेक प्रश्न विचारत असतो, यावरून त्याला शिकण्याची किती ओढ आहे हे समजून येते.

Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं? संधी न दिल्याने Gambhir अन् Iyer ट्रोल, चाहते भडकले

Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं?

काल बेलफास्टमध्ये भारत अन् आयर्लंडमध्ये पहिला टी 20 सामना पार पडला. या सामन्यात सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. मात्र श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांनी त्याला संधी दिली नसल्याचे पहायला मिळाले. आयपीएल 2026 आणि ट्राय सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली होती. तरी देखील त्यांना संधी देण्यात न आल्याने चाहते आणि क्रिकेटमधील अनेक दिग्गज नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. २८ जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात आता टीम इंडियाला मालिका वाचवण्यासाठी विजय अनिवार्य आहे. पराभवानंतर संघात काही बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

घोर अन्याय! श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का? Vaibhav ला खेळवणार? पराभवावर अय्यरचे स्पष्टीकरण

श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का?

कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. काल त्याने इंटरनॅशनल डेब्यू केले असते तर कमी वयात डेब्यू करण्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड त्याने मोडला असता. मात्र आटा पुढील सामन्यात तरी श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे.

 

Web Title: Indian batsman abhishek sharma statement about vaibhav sooryavanshi against ireland series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Abhisekh Sharma
  • ind vs ire
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’
1

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी
2

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.