(फोटो- @SportsxClub/ट्विटर)
आखिरकार फाइनल रिजल्ट आ गया है। भारतीय टीम ने Ireland से इतिहासिक हार झेल ली है। सबसे बड़े हार के कारण:- Suryakumar Yadav को बाहर का रास्ता दिखाना।
Muhammed Siraj को न खिलाना।
Vaibhav Sooryavanshi को न खिलाना।
Hardik Pandya को न खिलाना Washington Sundar को बिना किसी कारण के… pic.twitter.com/eG2WNw6t5n — Gulzar's Diary.🏔️🌿 (@drx_gulzar) June 26, 2026
काल बेलफास्टमध्ये भारत अन् आयर्लंडमध्ये पहिला टी 20 सामना पार पडला. या सामन्यात सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. मात्र श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांनी त्याला संधी दिली नसल्याचे पहायला मिळाले. आयपीएल 2026 आणि ट्राय सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली होती. तरी देखील त्यांना संधी देण्यात न आल्याने चाहते आणि क्रिकेटमधील अनेक दिग्गज नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.
🚨 MISTAKES OF GAUTAM GAMBHIR 🚨 – Removed World Cup-winning captain Suryakumar Yadav. – Made Shreyas Iyer captain even though he hadn't been part of the T20I team for the last two years. – Don't give any chances to Rajat Patidar, Prince yadav. – Benched the red-hot young… https://t.co/A8VGEmrXBd pic.twitter.com/hrDUhIdLdS — Sports Club (@SportsxClub) June 26, 2026
२८ जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात आता टीम इंडियाला मालिका वाचवण्यासाठी विजय अनिवार्य आहे. पराभवानंतर संघात काही बदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
घोर अन्याय! श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का? Vaibhav ला खेळवणार? पराभवावर अय्यरचे स्पष्टीकरण
श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का?
कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. काल त्याने इंटरनॅशनल डेब्यू केले असते तर कमी वयात डेब्यू करण्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड त्याने मोडला असता. मात्र आटा पुढील सामन्यात तरी श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी देणार का हे पहावे लागणार आहे.
श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत होता. मात्र त्याच्या नेतृत्वात भारताला परभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर अनेक रील्स, मीम्स व्हायरल होत आहेत. आता कालच्या परभवावर श्रेयस अय्यरने स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, ‘वैभव एक शानदार आणि उत्तम खेळाडू आहे. मात्र दुर्दैवाने कालच्या सामन्यात तो खेळू शकला नाही.’ यांच्या संघात गेल्या काही सामन्यांमध्ये चांगला खेळ करणारे खेळाडू देखील आहेत.






