Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानी खेळाडूच्या या कृत्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांची सोशल मीडियावर केला शिवीगाळ! पहा Video

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सुपर ४ सामन्यात हरिस रौफने असे घाणेरडे कृत्य केले, जे कोणालाही आवडणार नाही. या पाकिस्तानी गोलंदाजाने सामन्यादरम्यान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना भारतीय चाहत्यांना ६-० असा इशारा दिला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 22, 2025 | 08:21 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध पाकिस्तान याच्यामध्ये काल आशिया कप 2025 चा सुपर 4 चा सामना पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला 6 विकेट्सने 6 बाॅल शिल्लक असताना हरवले. कालच्या सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गरमागरमीचे वातावरण पाहायला मिळाले. यात दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला. भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सुपर ४ सामन्यात हरिस रौफने असे घाणेरडे कृत्य केले, जे कोणालाही आवडणार नाही.

या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने सामन्यादरम्यान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना भारतीय चाहत्यांना ६-० असा इशारा दिला. यादरम्यान रौफ त्याच्या हाताने विमानाचा इशारा करताना दिसला. हा क्रिकेटपटू त्याच्या हाताने विमानाचा इशारा करत होता आणि नंतर तो खाली टाकत होता. सामन्यादरम्यान रौफचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये तो घाणेरडे कृत्य करताना दिसत आहे. लोक याचा संबंध ऑपरेशन सिंदूरशी जोडत आहेत. खरं तर, भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवसांचे युद्ध सुरू झाले.

ABSOLUTE DISGRACE THAT SCUMS LIKE THESE ARE ALLOWED ON A CRICKET FIELD.

PROVING TIME AND AGAIN TERRORISM IS RUNNING IN THEIR BLOOD.

FUCK YOU, HARIS MADARCHOD RAUF.

HOPE YOU, YOUR FAMILY & YOUR COUNTRY ROT IN HELL. @ICC @BCCI #INDvPAK #IndiaVsPakistan pic.twitter.com/82630qlahC

— Baby Bruno (@Shiv_rants) September 21, 2025

त्यानंतर पाकिस्तानने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला. पाकिस्तान माध्यमांमध्ये ही खोटी बातमी पसरवत होता, परंतु त्यात कोणतेही तथ्य नव्हते. लोक हरिस रौफच्या कृतींकडे या संदर्भात पाहत आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने १७१ धावा केल्या. पाकिस्तानी संघ या धावांचा बचाव करू शकला नाही. भारताने ४ विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. या सामन्यात हरिस रौफने चार षटके टाकली आणि २६ धावा देऊन २ विकेट घेतल्या. त्याने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला शून्यावर बाद करून आपले विकेट खाते उघडले.

IND vs PAK: सुपर-४ मध्ये पाकिस्तानची धुलाई; अभिषेक आणि गिलच्या तुफानी फलंदाजीने भारताचा ६ विकेट्सने विजय

त्यानंतर संजू सॅमसनची विकेट घेतली. ११ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कर्णधार सूर्यकुमार यादवला अबरार अहमदने झेलबाद केले, तर १७ चेंडूत १३ धावा केल्यानंतर रौफने सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यादरम्यान दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या भारतीय चाहत्यांनी ‘विराट कोहली’ असे म्हणत रौफला चिडवले. कोहली सुपर ४ सामन्यात खेळत नसला तरी चाहत्यांनी रौफला चिडवण्यासाठी कोहलीचे नाव वापरले. विराटने रौफच्या चेंडूंवर खूप धावा काढल्या आहेत.

Web Title: Indian cricket fans were abused on social media due to this act of a haris rauf watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 08:21 AM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • Haris Rauf
  • India vs Pakistan
  • Indian cricket
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs PAK: सुपर-४ मध्ये पाकिस्तानची धुलाई; अभिषेक आणि गिलच्या तुफानी फलंदाजीने भारताचा ६ विकेट्सने विजय
1

IND vs PAK: सुपर-४ मध्ये पाकिस्तानची धुलाई; अभिषेक आणि गिलच्या तुफानी फलंदाजीने भारताचा ६ विकेट्सने विजय

IND vs PAK: हारिस रौफ आणि अभिषेक शर्मा लाईव्ह सामन्यातच भिडले; पंचांना करावी लागली मध्यस्थीती, पाहा व्हिडिओ
2

IND vs PAK: हारिस रौफ आणि अभिषेक शर्मा लाईव्ह सामन्यातच भिडले; पंचांना करावी लागली मध्यस्थीती, पाहा व्हिडिओ

IND vs PAK: पाकडे सुधारणार नाहीत! अर्धशतकानंतर पाकिस्तानी फलंदाजाचे मैदानावर ‘गन सेलिब्रेशन’; चाहते संतापले
3

IND vs PAK: पाकडे सुधारणार नाहीत! अर्धशतकानंतर पाकिस्तानी फलंदाजाचे मैदानावर ‘गन सेलिब्रेशन’; चाहते संतापले

Asia cup नंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजशी भिडणार! ‘या’ तारखेला होणार संघाची घोषणा? वाचा सविस्तर 
4

Asia cup नंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजशी भिडणार! ‘या’ तारखेला होणार संघाची घोषणा? वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.