Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG Live: अफगाणिस्तानला रिव्ह्यू न घेण्याची शिक्षा; KL Rahul ने ठोकले खणखणीत शतक

केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल भारताची सुरुवात केली. यशस्वी लवकर आउट परतला. मात्र त्यानंतर साई सुदर्शन आणि केएल राहुल यांनी मोठी भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 06, 2026 | 06:00 PM
IND Vs AFG Live: अफगाणिस्तानला रिव्ह्यू न घेण्याची शिक्षा; KL Rahul ने ठोकले खणखणीत शतक
Follow Us
Follow Us:

केएल राहुलचे शानदार शतक 
16 रन्सवर असताना मिळाले होते जीवनदान 
भारत – अफगणिस्तान कसोटीचा आज पाहिला दिवस

IND Vs AFG :चंदीगडमधील मुल्लानपूर येथील स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगणिस्तान हा एकमेव कसोटी सामना सुरू झाला आहे. कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेर या सामन्यात केएल राहुलने शानदार शतकी खेळी खेळी. 16 रन्सवर असताना जीवनदान मिळाल्या राहुलने शानदार शतकी खेळी केली. आज या सामन्याचा पहिला दिवस आहे. 

भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल भारताची सुरुवात केली. यशस्वी लवकर आउट परतला. मात्र त्यानंतर साई सुदर्शन आणि केएल राहुल यांनी मोठी भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. 16 रन्सवर असताना केएल राहुलला जीवनदान मिळाले होते. त्यानंतर त्या संधीचे राहुलला सोने करण्यात यश प्राप्त झाले आहे.

केएल राहुलने शानदार शतक लगावले. केएल राहुलने आपल्या डावात एकही सिक्स मारला नाही. त्याने तब्बल 11 चौकार मारले. केएल राहूलने आपला क्लास दाखवला आहे. त्याने 165 बॉलमध्ये 100 रन्सची शानदार शतकी खेळी केली. शतक पूर्ण करताच केएल राहुलने आपली विकेट गमावली. साई सुदर्शनने 81 रन्सची खेळी केली.

IND vs AFG: ड्रामा, जीवनदान अन्… ! अफगाणिस्तानला ‘ती’ चूक नडली; KL Rahul ने ठोकले अर्धशतक

केएल राहुलसोबत नेमके घडले काय?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानावर एक मोठा हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. 11 व्या ओव्हर्समधील गोष्ट आहे. अफगाणिस्तानचा गोलंदाज जियाउर रहमान शारीफी हा ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याच्या एका बॉलवर केएल राहुलने बॅकफुटला जाऊन कट शॉट मरण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बारीकसा बॅटला लागून विकेट किपरकडे गेला.

IND vs AFG: IPL चा फ्लॉप शो टेस्ट क्रिकेटमध्येही चालू, Yashasvi Jaiswal पुन्हा अपयशी

त्यानंतर जियाउर रहमान शारीफी आणि अन्य खेळाडूंनी जोरदार अपील केले. मात्र  ऑन-फील्ड अंपायरने राहुलला ‘नॉट-आऊट’ घोषित केले. स्लिपमध्ये उभा असलेला रहमानुल्लाह गुरबाज पूर्णपणे ठाम होता की चेंडू बॅटला लागला आहे. त्याने कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीला डीआरएस घेण्यासाठी सांगितले. मात्र विकेट किपरने आवाज न आल्याचे सांगितल्यामुळे डीआरएस घेतला नाही आणि इथेच मोठी चूक झाली. खरे तर नन्यत्र जेव्हा त्याचा रिप्ले पाहण्यात आला तेव्हा केएल राहुल आउट असल्याचे दिसून येत होते.

 

Web Title: Indian team player kl rahul centruty against afghanistan test mast new chandigarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • indian cricket team
  • k l rahul

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?
3

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
4

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.