Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय महिला क्रिकेटला मोठा धक्का! स्टार सलामीवीर Poonam Raut ची निवृत्ती

Poonam Raut: पूनम राऊत हिने २००९ ते २०२१ या काळात भारतीय महिला क्रिकेट संघासाठी ऑलिम्पिक आणि जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 16, 2026 | 03:07 PM
पूनम राऊत

पूनम राऊत

Follow Us
Follow Us:
  • भारतीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊतने घेतली निवृत्ती
  • वयाच्या 37 व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटला निरोप 
  • भारतीय संघाची माजी सलामीवीर म्हणून ओळख 
Poonam Raut: भारतीय महिला क्रिकेट संघाची भरवशाची माजी सलामीवीर पूनम राऊत हिने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 37 वर्षीय पूनम राऊतने सोशल मिडियावर पोस्ट करत इंटरनॅशनल क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या फॉर्मटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. मुळे चाहत्यांना आणि भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. पूनम राऊत हिने तिच्या निवृत्तीची घोषणा करताना क्रिकेट प्रवासातील अनेक सुंदर आठवणींना उजाळा दिला आहे.

पूनम राऊत हिने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय जर्सी घालून देशाचे प्रतिनिधित्व करणे हा तिच्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद क्षण होता, असे तिने म्हटले आहे. बीसीसीआय, तिचे कुटुंब, सहकारी खेळाडू आणि आयुष्यभर पाठीशी उभे राहिलेल्या चाहत्यांचे तिने मनापासून आभार मानले आहेत. क्रिकेटविश्वातून तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Indian batter Punam Raut announced her retirement from international cricket. She represented the country in 4 Tests, 73 ODIs, and 35 T20Is, scoring 264, 2299, and 719 runs, respectively. https://t.co/murmV6ZgY2 — Circle of Cricket (@circleofcricket) October 16, 2026

पूनम राऊत हिने २००९ ते २०२१ या काळात भारतीय महिला क्रिकेट संघासाठी ऑलिम्पिक आणि जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय महिला संघात पूनम राऊत सलामीला खेळत असे. तिने आपल्या खेळीच्या जोरावर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक वेगळी आणि खास ओळख निर्माण केली.

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना

२०१७ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात पूनम राऊतने चांगली खेळी करत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पूनम राऊत हिने भारतासाठी तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळला होता. तिच्या या निवृत्तीमुळे भारतीय महिला क्रिकेटच्या एका सुवर्ण पर्वाचा अंत झाला असून, चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला भावनिक निरोप दिला आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Indian women cricket formaer player poonam raut annouced retirement sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Indian cricket
  • Indian Women Cricket Team
  • Retirement

संबंधित बातम्या

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना
1

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार
2

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार

IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर
3

IND Vs ZIM: वनडे अन् टी-२०चा डबल धमाका! भारताविरुद्ध Zimbabwe चा संघ जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.