Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup मध्ये ‘या’ भारतीय गोलंदाजाची जादुई गोलंदाजी! अफगाणिस्तानविरुद्ध ४ धावांत टिपले होते ५ बळी

आशिया कप २०२५ हा टी-२० स्वरूपात खेळणार आहे. या स्वरूपात २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने  चार ओव्हरमध्ये ४ धावा देत ५ बळी टिपले होते. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 21, 2025 | 06:15 PM
This Indian bowler's magical bowling in Asia Cup 2025! He took 5 wickets for 4 runs against Afghanistan.

This Indian bowler's magical bowling in Asia Cup 2025! He took 5 wickets for 4 runs against Afghanistan.

Follow Us
Close
Follow Us:

 Asia cup 2025 :  आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. यावेळी आशिया कप हा टी-२० स्वरूपात खेळला जाणार आहे. आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी बीसीसीआयकडून १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. आशिया कपमध्ये भारतीय संघ सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा संघ असून या स्वरूपात एका भारतीय गोलंदाजाने एका सामन्यात ५ बळी घेण्याची जादुई कामगिरी केली आहे. आशिया कपच्या  ८ सप्टेंबर २०२२ रोजी दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या अफगाणनिस्तान संघाविरुद्ध भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ही केली होती. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती.

भारताची फलंदाजी गाजली

अफगाणनिस्तान संघाविरुद्धच्या सामन्यात भारताने शानदार फलंदाजी केली होती. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या जोडीने मैदानात येऊन १२.४ षटकांत पहिल्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली होती. केएल राहुल ४१ चेंडूंतचा सामना करत ६२ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने २ षटकार आणि ६ चौकार लगावले होते.  यानंतर विराट कोहलीने डाव सांभाळला आणि शतक ठोकले होते. ६१ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ षटकार आणि १२ चौकार मारले होते. विराटने त्याने ऋषभ पंतसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या होत्या.

हेही वाचा : ‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?

विरोधी संघाकडून विकेट घेणारा फरहिद अहमद हा एकमेव गोलंदाज ठरला होता, ज्याने चार षटकांत दोन विकेट घेतल्या होत्या. तथापि, या दरम्यान त्याने ५७ धावा मोजल्या होत्या.  प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तान संघाने  केवळ नऊ धावांत आपल्या चार विकेट्स गामावल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने पहिल्या चार विकेट काढल्या होत्या.

भुवनेश्वर कुमारचा विकेटचा पंजा

भुवनेश्वर कुमारने या सामन्याच्या चौथ्या चेंडूवर हजरतुल्लाह झझाई (०) ला एलबीडब्ल्यू बाद करत, त्यानंतर सहाव्या चेंडूवर गुरबाजला शून्यावर बाद केले होते.  तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भुवीने करीम जनत (२) ला विराट कोहलीकरववी झेलबाद केले, तर सहाव्या चेंडूवर त्याने नजीबुल्लाह झदरान (०) ला एलबीडब्ल्यू बाद केले. सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने अजमतुल्लाह उमरझाई (१) ला कार्तिकरवी झेलबाद केले होते.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या  इब्राहिम झदरानने एका टोक सांभाळले होते. परंतु, दुसऱ्या टोकावर कोणताही फलंदाज मैदान्त टिकू शकला नाही.  निर्धारित २० षटकात ८ विकेट गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ केवळ १११ धावाच करू शकला होता. झदरानने ५९ चेंडूत दोन षटकार आणि चार चौकारांसह ६४ धावांची खेळी केली होती.

हेही वाचा : The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे

भारताकडून भुवनेश्वर कुमारने चार षटकांत फक्त चार धावा देत पाच बळी टिपले होते.  यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हर देखील टाकला होता.  त्याच्याशिवाय अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन आणि दीपक हुडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती. भारताने हा सामना १०१ धावांनी आपल्या नावावर केला होता.

 

Web Title: Indias bhuvneshwar kumar took 5 wickets for 4 runs in the asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Bhuvaneshwar Kumar
  • virat kohali

संबंधित बातम्या

IND vs PAK ‘द्विपक्षीय’ सामने होणार नाही; क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
1

IND vs PAK ‘द्विपक्षीय’ सामने होणार नाही; क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय

Photos : Asia Cup 2025 कोण गाजवणार? भारतीय संघात कुणाचा आहे सर्वात भारी स्ट्राईक रेट? जाणून घ्या
2

Photos : Asia Cup 2025 कोण गाजवणार? भारतीय संघात कुणाचा आहे सर्वात भारी स्ट्राईक रेट? जाणून घ्या

Asia Cup 2025: ‘…आणि काय करायला हवं’, श्रेयस अय्यरच्या वडिलांना राग अनावर; BCCI वर प्रश्न केले उपस्थित
3

Asia Cup 2025: ‘…आणि काय करायला हवं’, श्रेयस अय्यरच्या वडिलांना राग अनावर; BCCI वर प्रश्न केले उपस्थित

Asia Cup 2025 : हर्षित राणाची कामगिरी संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेशी नाही! आकाश चोप्राने केले प्रश्न उपस्थित
4

Asia Cup 2025 : हर्षित राणाची कामगिरी संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेशी नाही! आकाश चोप्राने केले प्रश्न उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.