Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टॉप टेन टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..! आकडेवारीने स्पष्ट केले ‘हे’ कारण

टी २० च्या टॉप टेनच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये एकही भारतीय गोलंदाजाचे नाव समाविष्ट नाही. बीसीसीआयच्या काही नियमांचा फटका हा भारतीय गोलंदाजांच्या क्रमवारीला बसत आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 26, 2025 | 03:51 PM
India's name is not in the list of top 10 T20 bowlers..! Statistics explain 'this' reason

India's name is not in the list of top 10 T20 bowlers..! Statistics explain 'this' reason

Follow Us
Close
Follow Us:

India’s name is not in the list of top 10 T20 bowlers : टी-२० हा वेगवान खेळ आहे. सध्या क्रिकेटमधील सर्वात लहान स्वरूप हे टी-२० क्रिकेटचे आहे. हा फॉरमॅट लोकप्रिय बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० चा प्रभाव वाढताना दिसत आहे. यामध्ये फलंदाज आपले वर्चस्व गाजवत असल्याचे म्हटले जाते परंतु या खेळात गोलंदाज देखील आपले कौशल्य दाखवतात. या क्रिकेट फॉरमॅटमध्ये अनेक गोलंदाजांनी आपल्या कामगिरीने प्रभावी काम केले आहे.  तसेच भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच फलंदाजांसाठी ओळखले जात असेल तरी  जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह सारख्या गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळा ठसा उमटवला आहे.

हेही वाचा : ‘भारतीय संघासाठी त्याची गरज नाही..’, माजी खेळाडूचा विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेट निवृत्तीबाबत खळबळजनक खुलासा

टी-२० च्या टॉप टेन गोलंदाजांमध्ये  एकही भारतीयाचे नाव नाही..

एक धक्कादायक बाब म्हणजे टी-२० च्या पहिल्या १० च्या सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये एकही भारतीय गोलंदाजाचे नाव नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट, देशांतर्गत क्रिकेट आणि लीग क्रिकेटसह टी-२० च्या टॉप १० गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर अफगाणिस्तानचा रशीद खान पहिल्या स्थानावर विराजमान आहे. ज्याने २०१५ ते २०२५ दरम्यान ४८७ सामन्यांमध्ये ६६० बळी टिपले आहेत.  ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या स्थानावर असून  त्याने २००६ ते २०२४ दरम्यान ५८२ सामन्यांमध्ये ६३१ विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजचा सुनील नारायणचा क्रमांक तिसरा आहे. त्याने २०११ ते २०२५ दरम्यान ५५७ सामन्यांमध्ये ५९० बळी मिळवले आहे.

चौथ्या स्थानाबाबत दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिरचा नंबर लागतो. त्याने २००६ ते २०२५ दरम्यान ४३६ सामन्यांमध्ये ५५४ गडी बाद केले आहेत. बांगलादेशचा शकिब अल हसन पाचव्या स्थानावर विराजमान आहे. त्याने २००६ ते २०२५ या काळात ४५७ सामन्यांमध्ये त्याने ५०२ शिकार केल्या आहेत.

वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेलने २०१० ते २०२५ कालावधीत ५६४ सामन्यांमध्ये ४८७ बळींसह सहावे स्थान पटकावले आहे. इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन २००८ ते २०२५ दरम्यान ४१८ सामन्यांमध्ये ४३८ बळींसह सातव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा वहाब रियाझ २००५ ते २०२३ दरम्यान ३४८ सामन्यांमध्ये ४३८ बळींसह आठव्या स्थानी वियरजमान आहे. पाकिस्तानचा मोहम्मद आमिरने  २००८ ते २०२५ कालावधीत  ३४४ सामन्यांमध्ये ४०१ बळी घेऊन नववे स्थान घेतले आहे आणि श्रीलंकेचा लसिथ मलिंगा २००४ ते २०२० काळात २९५ सामन्यांमध्ये ३९० बळी घेत दहावे स्थान काबिज केले आहे.

यजुवेंद्र चहल चौदाव्या स्थानावर आहे

या यादीमध्ये एक देखील भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. युजवेंद्र चहलचे नाव सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या यादीत समाविष्ट आहे. २००९ ते २०२५ दरम्यान त्याने ३२६ सामन्यांमध्ये ३८० विकेट्स घेऊन तो या यादीत चौदाव्या स्थानावर आहे.

हेही वाचा : IPL 2026 : RCB चाहत्यांसाठी मोठी बातमी! स्फोटक फलंदाज AB De Villiers संघात परतणार, मिस्टर 360 डिग्रीने दिले संकेत

टॉप १० मध्ये भारतीय गोलंदाज नसण्याचे कारण काय?

बीसीसीआयकडून आपल्या कोणत्याही खेळाडूला भारताबाहेर खेळल्या जाणाऱ्या लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात येत नाही. यामुळे, भारतीय गोलंदाजांना फक्त देशांतर्गत क्रिकेट, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० खेळण्याची परवानगी आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज टॉप १० गोलंदाजांच्या यादीत येत नाहीत.

Web Title: Indias name is not in the list of top 10 t20 bowlers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • indian cricket team
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

IND W vs AUS W : भारतीचा संघ भिडणार वर्ल्ड चॅम्पियनशी! टीम इंडियाकडे कमबॅक करण्याची संधी, वाचा कधी आणि कुठे पाहता मोफत सामना
1

IND W vs AUS W : भारतीचा संघ भिडणार वर्ल्ड चॅम्पियनशी! टीम इंडियाकडे कमबॅक करण्याची संधी, वाचा कधी आणि कुठे पाहता मोफत सामना

‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले- ‘जी टीम जगात…’
2

‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले- ‘जी टीम जगात…’

धनश्रीच्या फसवणुकीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलचं परखड प्रत्युत्तर, म्हणाला; ”तिचं घर माझ्या नावावर चालतंय”
3

धनश्रीच्या फसवणुकीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलचं परखड प्रत्युत्तर, म्हणाला; ”तिचं घर माझ्या नावावर चालतंय”

Women’s World Cup 2025 : विशाखापट्टणममध्ये भारताचे सलग दोन सामने भारतीय फलंदाजांसाठी का आहेत दिलासादायक?
4

Women’s World Cup 2025 : विशाखापट्टणममध्ये भारताचे सलग दोन सामने भारतीय फलंदाजांसाठी का आहेत दिलासादायक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.