• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ab De Villiers Hints At Return To Rcb Team

IPL 2026 : RCB चाहत्यांसाठी मोठी बातमी! स्फोटक फलंदाज AB De Villiers संघात परतणार, मिस्टर 360 डिग्रीने दिले संकेत

एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये अनेक वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे. आता पुन्हा एबी डिव्हिलियर्सने मत व्यक्त केले आहे की आरसीबीला गरज असेल तर प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकाची भूमिका बाजावू शकतो.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 26, 2025 | 02:16 PM
IPL 2026: Big news for RCB fans! Explosive batsman AB De Villiers will return to the team, Mr. 360 Degree gave a hint

एबी डिव्हिलियर्स(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

AB de Villiers will return to RCB :  आगामी आयपीएल २०२६ चा १९ हंगाम आरसीबी संघासाठी धमाकेदार असण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे एबी डिव्हिलियर्स या खेळाडूचे  अंगमनचे संकेत आहेत. एबी डिव्हिलियर्सचे दक्षिण आफ्रिकेसह भारतातदेखील मोठे चाहते आहेत. यामागील कारण म्हणजे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळण्याची शैली आहे. जेव्हा जेव्हा आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघाची चर्चा होत असते. तेव्हा आपसूकच एबी डिव्हिलियर्सचे नाव समोर येत असते. त्याने आयपीएलमध्ये आरसीबीला कित्येकदा आपल्या वादळी फलंदाजीने विजय मिळवून दिला आहे. आता अशातच त्याने आरसीबीमध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये अनेक वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे. परंतु, तो संघात होता तोपर्यंत त्याच्या काळात संघाला आयपीएलचे विजेतपद मात्र जिंकता आले नाही. याची चाहत्यांना खंत आहे. एबीने २०२१ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जरी घेतली असेल तरी देखील त्याची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या सगळ्यानंतर, पुन्हा एकदा तो आयपीएलमध्ये खेळत असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

हेही वाचा : एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 400+ धावा करणाऱ्या संघांमध्ये दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर, भारत कोणत्या क्रमांकावर?

नेमकं काय म्हणाला एबी डिव्हिलियर्स?

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स, जो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत गोलंदाजांचा चांगला समाचार घेण्यासाठी ओळखला जात होता. एबी डिव्हिलियर्स आता पुन्हा एकदा आयपीएलमुळे चर्चेत आला आहे. एबी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स संघाचा एक प्रमुख भाग राहीला आहे. आरसीबीने आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचे  विजेतेपद आपल्या नावे केले आहे. आरसीबीने विजेतपद जिंकले तेव्हा एबी डिव्हिलियर्स देखील तेव्हा स्टेडियममध्ये  प्रेक्षक म्हणून हजर होता. त्यानंतर, तो संघासोबत मिळून जोरदार सेलिब्रेशन करताना देखील दिसून आला होता.

आता एबी डिव्हिलियर्सने आरसीबी संघात परतण्याचे संकेत दिले आहेत.  तो म्हणाला की जर आरसीबीला हवे असेल तर तो संघासाठी प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकाची भूमिका बाजवण्यास तयार आहे. तो म्हणाला की तो नेहमीच मनापासून आरसीबीशी जोडला जाणार आहे. जर फ्रँचायझीला वाटत असेल की संघात त्याच्यासाठी भूमिका आहे, तर तो योग्य वेळ आल्यावर निश्चितच संघाशी जुळायला आवडेल.

हेही वाचा : Photo : T20 क्रिकेटमध्ये 500+ विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज कोणते? नवीन सदस्य झाला क्लबमध्ये सामील

एबीचे आयपीएलची  आयपीएलमधील आकडेवारी

दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने भारतात आयपीएलमध्ये खूप मोठे नाव कमावले आहे. एबी डिव्हिलियर्सने  २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून २०२१ पर्यंत त्याने एकूण १८४ आयपीएल सामने खेळलेले आहेत. यामध्ये त्याने ३ शतके आणि ४० अर्धशतके लागावळी आहेत. त्याने एकूण ५,१६२ धावा फटकावल्या आहेत.  त्याच वेळी, एबी डिव्हिलियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून १५६ सामने खेळले असून या दरम्यान सरासरी ३९.७१ आहे तर स्ट्राईक रेट १५१.६९ आहे.

Web Title: Ab de villiers hints at return to rcb team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • AB de Villiers
  • IPL 2025
  • IPL 2026
  • RCB
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ
1

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

IPL 2026 : MS Dhoni च्या चाहत्यांना मिळाली मोठी बातमी, चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनासाठी बनवला मास्टरप्लान बनवला
2

IPL 2026 : MS Dhoni च्या चाहत्यांना मिळाली मोठी बातमी, चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनासाठी बनवला मास्टरप्लान बनवला

IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलेला क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, नक्की झाले काय?
3

IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलेला क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, नक्की झाले काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Feb 25, 2026 | 08:37 AM
‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Feb 25, 2026 | 08:36 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 25, 2026 | 08:33 AM
राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

Feb 25, 2026 | 08:20 AM
Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Feb 25, 2026 | 08:15 AM
दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

Feb 25, 2026 | 08:00 AM
धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

Feb 25, 2026 | 07:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.