Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs BAN W : बदला पूर्ण…भारताच्या हाती आणखी एक विजेतेपद! बांगलादेशला हरवून बनले चॅम्पियन बनले

भारतीय अ संघाने अंतिम सामन्यात बांगलादेश अ संघाला ४६ धावांनी पराभूत करून महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे. तेजल हसबणीस अर्धशतक संघासाठी अर्धशतक ठोकले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 22, 2026 | 04:15 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

थायलंड येथे सुरू असलेल्या ट्रेंडथाई क्रिकेट मैदानावर आशिया कप रायझिंग स्टार्स वुमन्स 2026 चा फायनलचा सामना आज खेळवण्यात आला. हा फायनलचा सामना भारत महिला अ संघ विरुद्ध बांगलादेश महिला अ संघ यांच्यामध्ये पार पडला. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 134 धावा केल्या होत्या. भारतीय फलंदाजी सुरुवातीला खराब झाली भारताची फलंदाज तेजल हसबणीस अर्धशतक ठोकून भारताच्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारण्यात महत्त्वाचे योगदान दिले. भारतीय अ संघाने अंतिम सामन्यात बांगलादेश अ संघाला ४६ धावांनी पराभूत करून महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे.

या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आशिया कप रायझिंग स्टारचे हे सामने कमी धावसंख्या असलेले सामने पाहायला मिळाले. आशिया कप रायझिंग स्टार मेन्स 2026 फायनलच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर भारतीय कर्णधार राधा यादव हिने 30 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या. तेजलने फक्त ३३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद ५१ धावा केल्या. तिने कर्णधार राधा यादवसोबत ४९ चेंडूत पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. राधाने ३० चेंडूत ३६ धावा केल्या.

𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆 The Radha Yadav-led India A team clinch the #WomensRisingStarsAsiaCup title 🇮🇳 🙌 Scorecard ▶️ https://t.co/BazaDT9PQD pic.twitter.com/aCKmZ8w5aO — BCCI Women (@BCCIWomen) February 22, 2026

सलामीवीर नंदिनी कश्यपने १५ चेंडूत ८ धावा केल्या, तर वृंदा दिनेशने १७ चेंडूत १९ धावा केल्या. अनुष्का शर्मानेही १२ चेंडूत ८ धावा केल्या. बांगलादेशकडून फहिमा खातूनने शानदार गोलंदाजी केली, तिने चार षटकांत २५ धावा देत चार बळी घेतले. फरजाना इस्मिन आणि फातिमा जहाँ सोनिया यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.

Ind vs SA : अभिषेक शर्माच्या फॉर्मबद्दल काळजी करण्याची गरज नाही…टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकांनी केले स्पष्ट

बांगलादेशचा संघ २० षटकांत ८८ धावांतच गारद झाला. संघाच्या एकाही फलंदाजाने विशेष कामगिरी केली नाही. सलामीवीर इश्मा तन्झिमने ३ धावा केल्या, तर कर्णधार शमीमा सुलतानाने १६ चेंडूत २० धावा केल्या. सरमीन सुलतानानेही २९ चेंडूत १८ धावा केल्या. भारताकडून प्रेमा रावतने ३ बळी घेतले, तर तनुज कंवर आणि सोनिया मेंधिया यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. बांगलादेशचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत, ज्यामुळे भारताला अंतिम सामन्यात सहज विजय मिळाला.

Web Title: Indw a vs banw a final women asia cup rising stars 2026 team india won final match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • cricket
  • india vs Bangladesh
  • indian cricket team
  • Radha Yadav
  • Sports

संबंधित बातम्या

IND Vs BAN: ‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले…
1

IND Vs BAN: ‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले…

IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित
2

IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित

शर्यत अजून बाकी आहे! Team India चे WTC समीकरण कसे असणार? करावे लागणार ‘हे’ काम
3

शर्यत अजून बाकी आहे! Team India चे WTC समीकरण कसे असणार? करावे लागणार ‘हे’ काम

IND Vs SL: मी आहे नवा बॉस! Manav Suthar ने पेटवली लंका; रचला ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड
4

IND Vs SL: मी आहे नवा बॉस! Manav Suthar ने पेटवली लंका; रचला ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.