Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने केव्हीन पीटरसनवर टाकली मोठी जबाबदारी, मार्गदर्शक म्हणून पाहणार काम

दिल्ली कॅपिटल्सने IPL 2025 साठी केव्हिन पीटरसनला त्यांचे मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. पीटरसन हा खेळाडू म्हणून दिल्ली फ्रँचायझीचा भागदेखील आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 27, 2025 | 04:32 PM
IPL 2025 Wanted to Become Team India's Batting Coach Delhi Capitals Handed over a Big Responsibility

IPL 2025 Wanted to Become Team India's Batting Coach Delhi Capitals Handed over a Big Responsibility

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सने इंग्लंडचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसनला IPL 2025 साठी त्यांचे मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. ४४ वर्षीय केव्हीन पीटरसन मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांच्यासोबत जवळून काम करतील. फ्रँचायझीने २७ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर याची घोषणा केली.
पॉन्टिंग गेल्यानंतर मोठे बदल
IPL 2024 च्या हंगामाच्या शेवटी रिकी पॉन्टिंगपासून वेगळे झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या प्रशिक्षक संरचनेत पूर्णपणे बदल केले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात काही स्मार्ट चाली वापरून खेळाडूंना खरेदी करण्यात बदानीने मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे बदानी हा लिलाव प्रक्रियेचाही एक भाग होता.
पहिल्यांदाच प्रशिक्षकपदाची जबाबदारी
IPL मध्ये केविन पीटरसनची ही पहिलीच प्रशिक्षक भूमिका असणार आहे. तो या लीगमध्ये शेवटचा खेळाडू म्हणून २०१६ मध्ये खेळला होता. तथापि, दिल्ली कॅपिटल्सने नवीन हंगामासाठी अद्याप त्यांचा कर्णधार जाहीर केलेला नाही. वेणुगोपाल राव हे दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक असतील आणि मुनाफ पटेल गोलंदाजी प्रशिक्षक असतील.
पीटरसनला मार्गदर्शक म्हणून का निवडले
केव्हीन पीटरसनचे दिल्ली कॅपिटल्सच्या सह-मालक जीएमआर ग्रुपशी चांगले संबंध आहेत. दिल्ली कॅपिटल्सने मॅथ्यू मॉट यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मॉट यांनी यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्ससोबत काम केले आहे आणि अलीकडेच ते इंग्लंड क्रिकेट संघाशी त्यांच्या व्हाईट-बॉल प्रशिक्षक म्हणून जोडले गेले आहेत. २०२२ मध्ये इंग्लंडने टी-२० विश्वचषक जिंकला तेव्हा तो संघाचा प्रमुख होता.

Web Title: Ipl 2025 kevin pietersen became a mentor of delhi capitals delhi capitals handed over a big responsibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • cricket
  • England
  • india
  • IPL 2025
  • Ricky Ponting
  • Sports

संबंधित बातम्या

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार
1

जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार

लक्ष्य सेनचा दमदार कमबॅक, ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत केला प्रवेश! चाऊ टिएनला पराभूत करुन मारली फायनलमध्ये उडी
2

लक्ष्य सेनचा दमदार कमबॅक, ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत केला प्रवेश! चाऊ टिएनला पराभूत करुन मारली फायनलमध्ये उडी

Truth Exposed: युद्धात पाकिस्तानला मदत करणे चीनचा खरा उद्देश नव्हताच; संधीचा फायदा घेऊन ड्रॅगनने साधला होता ‘असा’ स्वार्थ
3

Truth Exposed: युद्धात पाकिस्तानला मदत करणे चीनचा खरा उद्देश नव्हताच; संधीचा फायदा घेऊन ड्रॅगनने साधला होता ‘असा’ स्वार्थ

AUS vs ENG : जेमी स्मिथच्या विकेटवर झाला गोंधळ, सोशल मीडियावर चाहते संतापले! इंग्लंडसोबत अन्याय झाला का?
4

AUS vs ENG : जेमी स्मिथच्या विकेटवर झाला गोंधळ, सोशल मीडियावर चाहते संतापले! इंग्लंडसोबत अन्याय झाला का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.