Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 Mega Auction : मेगा लिलावासाठी कोणत्या फ्रेंचायझीकडे किती कोटींची पोटली? कोणता संघ श्रीमंत?

खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी कोणत्या संघाने किती पैसे खर्च केले आणि आता मेगा लिलावासाठी कोणाकडे किती पैसे शिल्लक आहेत हे जाणून घेऊया.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 23, 2024 | 02:46 PM
फोटो सौजन्य - IPL सोशल मीडिया

फोटो सौजन्य - IPL सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा लिलावाची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड सुरु आहे. या मेगा लिलावामध्ये कोणत्या खेळाडूंवर किती कोटींची उधळण होईल हे पाहून मनोरंजक ठरेल. या मेगा लिलावामध्ये भारताच्या क्रिकेट संघामधील अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. भारताच्या अनेक मोठे खेळाडू म्हणजेच रिषभ पंत, श्रेयस अय्यर, युझवेन्द्र चहल या नावांचा समावेश आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये असलेल्या खेळाडूंनी त्याच्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे तर काही खेळाडूंना रिलीज केले आहे त्यामुळे अनेक मोठे वाद पाहायला मिळाले होते.

इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठी होणाऱ्या मेगा लिलावासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. यावेळी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात मेगा लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये सर्व १० फ्रँचायझी मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसणार आहेत. काही संघांनी खेळाडूंना कायम ठेवण्यात चांगला पैसा खर्च केला आहे. खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी कोणत्या संघाने किती पैसे खर्च केले आणि आता मेगा लिलावासाठी कोणाकडे किती पैसे शिल्लक आहेत हे जाणून घेऊया.

क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोणाकडे किती पैसे शिल्लक?

आयपीएल २०२५ मेगा लिलावासाठी, सर्व संघांची पर्स किंमत १२० कोटी रुपये आहे, ज्यापैकी सर्व संघांनी खेळाडूंना कायम ठेवण्यात खर्च केला आहे. मेगा लिलावासाठी पंजाब किंग्जकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. पंजाबने केवळ २ खेळाडूंना कायम ठेवले होते, ज्यात त्यांनी ९.५ कोटी रुपये खर्च केले होते. अशा स्थितीत पंजाबकडे उत्तम संघ तयार करण्याची सुवर्णसंधी आहे.

फ्रँचाइझीच्या पोटलीत किती रक्कम

पंजाब किंग्स – पर्स मूल्य रु. 110.5 कोटी शिल्लक (रु. 9.5 कोटी रिटेन खर्च)

सनरायझर्स हैदराबाद – पर्स मूल्य ४५ कोटी रुपये शिल्लक (75 कोटी रिटेन खर्च)

मुंबई इंडियन्स – पर्स मूल्य 45 कोटी रुपये शिल्लक (75 रिटेन खर्च)

लखनौ सुपर जायंट्स – पर्स मूल्य 69 कोटी रुपये शिल्लक (51 कोटी रुपये रिटेन खर्च)

राजस्थान रॉयल्स – पर्स मूल्य 41 कोटी रुपये शिल्लक – (79 कोटी रुपये रिटेन खर्च)

चेन्नई सुपर किंग्स – पर्स मूल्य 65 कोटी रुपये शिल्लक (55 कोटी रुपये रिटेन खर्च)

कोलकाता नाईट रायडर्स – पर्स मूल्य रु. 51 कोटी शिल्लक (रु. 69 कोटी रिटेन खर्च)

गुजरात टायटन्स – पर्स मूल्य 69 कोटी रुपये शिल्लक (51 कोटी रुपये रिटेन खर्च)

दिल्ली कॅपिटल्स – रु. 73 कोटी पर्स मूल्य शिल्लक (रु. 47 कोटी रिटेन खर्च)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – रु. 83 कोटी पर्स मूल्य शिल्लक (37 कोटी रिटेन खर्च).

Web Title: Ipl 2025 mega auction how many crores have the franchise got for the mega auction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 02:46 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • IPL 2025 mega auction

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग
2

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती
3

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.