Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 Mega Auction : हे 15 खेळाडू आयपीएल 2025 मध्ये अनसोल्ड राहिल्यामुळे संपूर्ण जग चकित

अनेक खेळाडूंवर फ्रॅन्चायझींनी कोट्यवधी उधळले तर काही स्टार खेळाडूंना संघानी घेतलेच नाही. अशा स्थितीत अनेक स्टार खेळाडू होते ज्यांना लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 26, 2024 | 02:05 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

आयपीएल २०२५ मेगा लिलाव : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे मेगा लिलाव झाला, यामध्ये काही खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत आयपीएल इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने २७ कोटींना विकत घेतले आहे. तर आयपीएल २०२४ च्या विजेत्या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सने २६.७५ कोटींना विकत घेतले. मेगा ऑक्शनमध्ये अनेक फ्रॅन्चायझींमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. या कालावधीत सर्व १० संघांनी एकूण ६३९.१५ कोटी रुपये खर्च करून १८२ खेळाडूंना खरेदी केले. मात्र, लिलावासाठी ५७७ खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरला २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. हे तिन्ही खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधारही होऊ शकतात, असे मानले जात आहे.

क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा

अनेक खेळाडूंवर फ्रॅन्चायझींनी कोट्यवधी उधळले तर काही स्टार खेळाडूंना संघानी घेतलेच नाही. अशा स्थितीत अनेक स्टार खेळाडू होते ज्यांना लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नाही. एकाही संघाने लिलावात जागतिक क्रिकेटचे १५ स्टार खेळाडू खरेदी करण्यात रस दाखवला नाही हे पाहून संपूर्ण जगाला आश्चर्य वाटले.

आयपीएल २०२५ च्या लिलावात विकल्या गेलेल्या मोठ्या खेळाडूंची यादी पहा

  • केन विल्यमसन – मूळ किंमत – २ कोटी रुपये
  • स्टीव्ह स्मिथ – मूळ किंमत – २ कोटी रुपये
  • जॉनी बेअरस्टो – आधारभूत किंमत – २ कोटी रुपये
  • डॅरिल मिशेल – आधारभूत किंमत – २ कोटी रुपये
  • मुस्तफिजुर रहमान- मूळ किंमत- २ कोटी रुपये
  • शार्दुल ठाकूर – मूळ किंमत – २ कोटी रुपये
  • डेव्हिड वॉर्नर – मूळ किंमत – २ कोटी रुपये
  • शाई होप- – मूळ किंमत- १.२५ कोटी रुपये
  • मयंक अग्रवाल – आधारभूत किंमत – १ कोटी रुपये
  • पृथ्वी शॉ – मूळ किंमत – ७५ लाख रुपये
  • सरफराज खान – मूळ किंमत – ७५ लाख रुपये
  • केशव महाराज- मूळ किंमत- ७५ लाख रुपये
  • नवदीप सैनी – मूळ किंमत – ७५ लाख
  • ज्युनियर एबी – मूळ किंमत – ७५ लाख रुपये
  • शिवम मावी – मूळ किंमत – ७५ लाख रु
पहिल्या दिनीं अनेक मोठ्या नावांचा समावेश होता, यावेळी मोठ्या खेळाडूंना विकत घेण्यासाठी संघामध्ये लढत सुरु होती. यामध्ये अय्यरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला होता, त्याला केकेआरने गेल्या लिलावात २४ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले होते. आयपीएल २०२५ च्या लिलावात मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने ११ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले.

श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे १४ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२५ हंगामात आपापल्या संघांचे कर्णधार होऊ शकतात. अर्शदीप सिंगला राईट टू मॅच कार्ड वापरून पंजाबने १८ कोटी रुपयांना विकत घेतले. सर्वाधिक ११०.५ कोटी रुपयांचा लिलाव जिंकणाऱ्या पंजाबने लेगस्पिनर युझवेंद्र चहलला १८ कोटी रुपयांना आणि मार्कस स्टोइनिसला ११ कोटी रुपयांना विकत घेतले. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लियाम लिव्हिंगस्टोनवर ८ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले. यावेळी पर्स १२० कोटी रुपयांची होती, जी तीन वर्षांपूर्वी झालेल्या मेगा लिलावापेक्षा ३० कोटी रुपये जास्त होती.

Web Title: Ipl 2025 mega auction these 15 players unsold in ipl 2025 stun the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 02:05 PM

Topics:  

  • cricket
  • IPL
  • IPL 2025 mega auction

संबंधित बातम्या

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया
1

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?
2

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.