Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 Mega Auction : कोणत्या संघाने किती खेळाडूंना केलं खरेदी आणि कोणाकडे किती पैसे शिल्लक?

आयपीएल 2025 च्या सर्व 10 संघांमध्ये 18 किंवा अधिक खेळाडू आहेत. प्रत्येक फ्रॅन्चायझीचा संघ किमान 18 खेळाडूंचा असावा. सर्व संघांनी ही मर्यादा ओलांडली आहे, परंतु सर्व संघांकडे लाखो रुपये शिल्लक आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 26, 2024 | 08:30 AM
फोटो सौजन्य - IPL सोशल मीडिया

फोटो सौजन्य - IPL सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

इंडियन प्रीमियर लीग 2025 मेगा ऑक्शन  : इंडियन प्रीमियर लीग 2025 मेगा ऑक्शन जेद्दाहमध्ये दोन दिवस चालला. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी खेळाडूंवर बोली लावण्यात आली आणि सुमारे 200 खेळाडूंचे नशीब उजळले. आयपीएलच्या 10 संघांनी मोठी खरेदी केली. तथापि, अजूनही बरेच संघ आहेत ज्यात जास्तीत जास्त खेळाडू नाहीत. इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा लिलावानंतर, प्रत्येकी 25 खेळाडूंचे संघ असलेले फक्त तीन संघ आहेत. तथापि, सर्व 10 संघांमध्ये 18 किंवा अधिक खेळाडू आहेत. प्रत्येक फ्रॅन्चायझीचा संघ किमान 18 खेळाडूंचा असावा. सर्व संघांनी ही मर्यादा ओलांडली आहे, परंतु सर्व संघांकडे लाखो रुपये शिल्लक आहेत.

क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावानंतर, केवळ पाच वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांनी प्रत्येकी 25 खेळाडूंचा संघ तयार केला आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्सने 24 खेळाडूंचा संघ तयार केला आहे. याशिवाय मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी 23 खेळाडूंचा संघ बनवला आहे. त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर म्हणजेच आरसीबीने आपल्या संघात 22 खेळाडूंची निवड केली आहे. तीन वेळा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने 21 खेळाडूंचा संघ बनवला आहे. या लिलावानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने प्रत्येकी 20 खेळाडूंचा संघ तयार केला आहे.

25 खेळाडू – चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स

24 खेळाडू – लखनौ सुपर जायंट्स

23 खेळाडू – मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स

22 खेळाडू – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

21 खेळाडू – कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स

Presenting the squads of all the 🔟 teams at the end of #TATAIPLAuction 🔥🔥 We can’t wait for #TATAIPL 2025 to begin 🥳 pic.twitter.com/kQhm65UblK — IndianPremierLeague (@IPL) November 25, 2024

लिलाव संपल्यानंतर, सर्व संघांच्या पर्समध्ये अजूनही काही रक्कम शिल्लक आहे. मेगा लिलावानंतरची सर्वात मोठी पर्स आरसीबीची आहे. 22 खेळाडूंना खरेदी करणाऱ्या आरसीबीकडे 75 लाख रुपये शिल्लक आहेत. 25 खेळाडू खरेदी करूनही पंजाबकडे 35 लाख रुपये शिल्लक आहेत. 20 खेळाडूंना खरेदी करून राजस्थानकडे 30 लाखांची रक्कम आहे. त्याच वेळी दिल्ली, मुंबई आणि हैदराबादकडे प्रत्येकी 20 लाख रुपयांची पर्स शिल्लक आहे. 15 लाख गुजरात टायटन्सकडे आहेत, तर 10 लाख लखनौकडे आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या पर्समध्ये फक्त 5-5 लाख रुपये शिल्लक आहेत.

आयपीएल मेगा लिलावानंतर पर्स बाकी

75 लाख रुपये – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

35 लाख रुपये – पंजाब किंग्स

30 लाख रुपये – राजस्थान रॉयल्स

20-20 लाख रुपये – दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद

15 लाख रुपये – गुजरात टायटन्स

10 लाख रुपये – लखनौ सुपर जायंट्स

5-5 लाख रुपये – कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स

Web Title: Ipl 2025 mega auction which team bought how many players and who has how much money left

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 08:30 AM

Topics:  

  • cricket
  • IPL
  • IPL 2025 mega auction

संबंधित बातम्या

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती
1

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती

मुस्तफिजूर रहमान IPL वाद! कोणाच्या आदेशावरून बांगलादेशच्या गोलंदाजाला दाखवला बाहेरचा रस्ता 
2

मुस्तफिजूर रहमान IPL वाद! कोणाच्या आदेशावरून बांगलादेशच्या गोलंदाजाला दाखवला बाहेरचा रस्ता 

AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथ बनला अ‍ॅशेसचा शतकवीर,  इंग्लिश दिग्गजाचा मोडला विक्रम! डॉन ब्रॅडमन अजूनही आघाडीवर
3

AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथ बनला अ‍ॅशेसचा शतकवीर, इंग्लिश दिग्गजाचा मोडला विक्रम! डॉन ब्रॅडमन अजूनही आघाडीवर

13 षटकार, 12 चौकार… राजस्थान राॅयल्सचं नशीब चमकलं! IPL 2026 आधी 21 वर्षीय खेळाडूने झळकावले द्विशतक
4

13 षटकार, 12 चौकार… राजस्थान राॅयल्सचं नशीब चमकलं! IPL 2026 आधी 21 वर्षीय खेळाडूने झळकावले द्विशतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.