Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL २०२५ : पंतप्रधान Narendra Modi देखील Vaibhav Suryavanshi चे फॅन, बिहारच्या रत्नाच कौतुक करत सांगितली ‘ही’ गोष्ट.. 

आयपीएल २०२५ मध्ये शतक लगावून वैभव सूर्यवंशी चांगलाच चर्चेत आला आहे. सर्वात कमी वयात म्हणजे १४ व्या वर्षी टी-२० मध्ये शतक ठोकणारा पहिलं फलंदाज बसन्ल आहे. त्याची भुरळ आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील पडली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 05, 2025 | 11:12 AM
IPL 2025: Prime Minister Narendra Modi is also a fan of Vaibhav Suryavanshi, praising the gem of Bihar and telling 'this' story..

IPL 2025: Prime Minister Narendra Modi is also a fan of Vaibhav Suryavanshi, praising the gem of Bihar and telling 'this' story..

Follow Us
Close
Follow Us:

IPL २०२५ : आयपीएल २०२५ मध्ये शतक ठोकून वैभव सूर्यवंशी चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने सर्वात कमी वयात म्हणजे १४ व्या वर्षी टी-२० मध्ये शतक करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्याची भुरळ पडली आहे.  वैभवच्या या खेळीचे त्यांनी सुद्धा कौतुक केले आहे. बिहारच्या युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इतक्या लहान वयात एवढी मोठी कामगिरी करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. असे म्हणत मोदींनी वैभवचे कौतुक केले.

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना, वैभवने नुकतीच एक ऐतिहासिक खेळी केली. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावले. वैभवने फक्त ३५ चेंडूत शतक ठोकून अनेक विक्रम रचले. त्याने त्याच्या खेळीत ७ चौकार आणि ११ षटकार लगावले आहेत. वैभवने वयाच्या १४ व्या वर्षी ही कामगिरी करून दाखवली आहे. या कामगिरीने त्याने क्रिकेट जगताला दखल घ्यायला भाग पाडले. त्याने केवळ क्रिकेट जगतात खळबळ माजवली नाही तर देशभरातील लाखो लोकांना हे दाखवून देण्यात तो यशस्वी झाला आहे, की लहान शहरे देखील मोठे स्टार निर्माण करण्याची क्षमता ठेवतात.

हेही वाचा : LSG vs PBKS : Sanjiv Goenka यांचे २७ कोटी पाण्यात..! Rishabh Pant पुन्हा सुपरफ्लॉप, चाहत्यांकडून होतोय ट्रोल..

मोदींकडून वैभव सूर्यवंशीचे कौतुक

बिहारमध्ये होणाऱ्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०२५’ च्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात वैभवचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘मी आयपीएलमध्ये बिहारचा मुलगा वैभव सूर्यवंशीचा शानदार खेळ पाहिला आहे. इतक्या लहान वयात इतका मोठा विक्रम करणे हे सोपे नाही. यामागे त्याची कठोर मेहनत आणि सततचा सराव असल्याचे ते म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, वैभवचे यश तरुणांना शिकवते की कठोर परिश्रम, समर्पण आणि सरावाने कोणतेही ध्येय साध्य करता येऊ शकते.

पंतप्रधानांनी असे देखील असेही म्हटले की, वैभवचे यश हे फक्त एका सामन्याचे फळ नसून  त्याचा सततचा सराव, अनेक सामन्यांचा अनुभव आणि स्पष्ट ध्येय यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. त्यांनी सर्व तरुणांना खेळांमध्ये अधिक सहभागी होण्याचा देखील सल्ला दिला, कारण तुम्ही जितके जास्त खेळाल तितके तुम्ही चांगले व्हाल. असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा : RR vs KKR : मैदानात Riyan Parag ला शतकाची हुलकावणी, तिकडे स्टेडियममध्ये आईच्या डोळ्यात पाणी, फोटो व्हायरल..

सर्व खेळांना दिले जातेय प्रोत्साहन

मोदी यांच्याकडून संगण्यात आले की, त्यांचे सरकार केवळ क्रिकेटच नाही तर खो-खो, मल्लखांब, योगासन आणि गटका यासारख्या भारतीय पारंपारिक खेळांनाही प्रोत्साहन देत आहे. ते म्हणाले की, आमच्या नवीन शिक्षण धोरणात, देशात चांगले खेळाडू आणि क्रीडा तज्ञ तयार व्हावेत यासाठी खेळांना अभ्यासाचा भाग बनवण्यात आले आहे. असे त्यांनी सांगितले.  शेवटी, तरुणांना प्रेरणा देताना पंतप्रधान म्हणाले की, खेळ आपल्याला केवळ जिंकायला शिकवत नाहीत तर टीमवर्क, शिस्त आणि एकत्र पुढे जाण्याची भावना देखील देत असतात.

Web Title: Ipl 2025 prime minister narendra modi is also a fan of vaibhav suryavanshi praised the gem of bihar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • IPL 2025
  • PM Narendra Modi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
1

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
2

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
3

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
4

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.