Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : अरे दादा, कसला हा संताप? RR च्या फलंदाजाने करवतीने बॅटच कापली..,पहा Video

आतापर्यंत असे अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही व्हिडिओ खूप मजेदार होते, तर काही खूपच गंभीर होते. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आरआरचा फलंदाज करवतीने बॅट कापताना दिसत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 22, 2025 | 02:25 PM
IPL 2025: Oh Dada, what is this anger? RR batsman cuts his bat with a saw.., watch video

IPL 2025: Oh Dada, what is this anger? RR batsman cuts his bat with a saw.., watch video

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा १८ वा हंगामा चांगलाच रंगात आला आहे. प्रत्येक सामन्यात काही तरी घडताना दिसून येत आहे. ज्यामुळे मैदानातील एखादा क्षण देखील प्रचंड व्हायरल  होऊन जातो. आतापर्यंत असे अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही व्हिडिओ खूप मजेदार होते, तर काही खूपच गंभीर होते. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही देखील आश्चर्य व्यक्त कराल किंवा तुमचा विश्वास देखील बसणार नाही. हा व्हायरल होणारा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सचा खेळाडू नितीश राणाचा आहे. त्यामध्ये तो आपली बॅट कापत असल्याचे दिसत आहे.

आपल्या शानदार फलंदाजीसाठी परिचित असणाऱ्या Nitish Rana ला आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत, त्याच्या बॅटवरून तो खेळ दिसलेला नाही, ज्यासाठी त्याला ओळखण्यात येते. त्यानंतर आता त्याचा एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. ज्यामध्ये तो करवतीने आपली बॅट कापताना दिसत आहे.

हेही वाचा : IPL 2025: Virat Kohli च्या फोनमध्ये असे काय? प्रीती झिंटा पाहताच खदाखदा हसली; पहा Video

नेमकं काय घडलं?

राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ज्यामध्ये नितीश राणा करवतीने त्याची बॅट कापताना दिसून येत आहे.   त्याने बॅटचे हँडल करवतीने कापले जेणेकरून ते लहान होईल. या व्हिडिओमध्ये त्याच्याकडून सांगण्यात आले आहे की,  फलंदाजी करताना त्याला हँडलमध्ये त्रास जाणवत होता. यामुळे वरच्या हातामध्ये वेदना होऊ लागतात. हँडल लहान केल्याने त्याच्या बॅटचे वजन देखील कमी झाले आहे. तो म्हणाला की आता बॅटमुळे त्याला वेदना होणार नाहीत आणि त्याचे वजन देखील कमी झाले आहे.

Nitish and his bat: A 𝘣𝘢𝘵𝘵𝘦𝘳 love story than Twilight?! 💗 pic.twitter.com/4LrvEqdFvf — Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 21, 2025

नितीश राणा या आयपीएलमधील सर्व 8 सामन्यांमध्ये संघाच्या प्लेइंग-11 चा भाग राहीला आहे. पण, आतापर्यंत त्याला केवळ १७६ धावाच करता आलेल्या आहेत.  ३० मार्च रोजी त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ८१ धावांची खेळी खेळली केली होती. यानंतर, त्याने दिल्लीसोबत खेळलेल्या सामन्यात ५१ धावा केल्या. या दोन डावांव्यतिरिक्त, त्याला आपली खास छाप पडता आलेली नाही.

हेही वाचा : ‘तू पुल शॉट कसा खेळतोस.?’ : IPL मध्ये धामकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre चा आपल्या हीरोला प्रश्न..Viral Video

लागोपाठ चार पराभवांनंतर राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर गेल्यात जमा आहे. आरआर संघाला आतापर्यंत ८ पैकी फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. आता, त्यांना कोणत्याही परिस्थितीत उर्वरित ६ सामने जिंकावे लागणार आहेत. तरी देखील   त्यांना इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.

Web Title: Ipl 2025 rr batsman nitish rana cuts his bat with a saw

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • IPL 2025
  • KKR vs GT
  • Nitish Rana

संबंधित बातम्या

KKR vs GT Live : रनफेस्टमध्ये केकेआरची बाजी;  हायस्कोरिंग सामन्यात 29 धावांनी दणदणीत विजय
1

KKR vs GT Live : रनफेस्टमध्ये केकेआरची बाजी; हायस्कोरिंग सामन्यात 29 धावांनी दणदणीत विजय

KKR vs GT IPL LIVE Score: कॅमरून ग्रीन – अंगकृष रघुवंशीने पाडला 6 चा पाऊस, कोलकाताने उभा केला 247 धावांचा डोंगर
2

KKR vs GT IPL LIVE Score: कॅमरून ग्रीन – अंगकृष रघुवंशीने पाडला 6 चा पाऊस, कोलकाताने उभा केला 247 धावांचा डोंगर

KKR vs GT Live Score: गुजरातने जिंकला Toss, कोलकाताला बोलावले फलंदाजीला; Playing 11 कशी आहे
3

KKR vs GT Live Score: गुजरातने जिंकला Toss, कोलकाताला बोलावले फलंदाजीला; Playing 11 कशी आहे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.