Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : पदार्पणाच्या सामन्यात बाद होताच रडला होता Vaibhav Suryavanshi, त्या अश्रुंमागील कारण आलं समोर, पहा व्हिडिओ

आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने कमी काळात आपले नाव कमावले आहे. पदार्पणाच्या सामन्यात तो बाद होताच रडल्याचे दिसले. त्यावर त्याने आता खुलासा केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 20, 2025 | 12:53 PM
IPL 2025: Vaibhav Suryavanshi cried after being dismissed in his debut match, the reason behind those tears came to light, watch the video

IPL 2025: Vaibhav Suryavanshi cried after being dismissed in his debut match, the reason behind those tears came to light, watch the video

Follow Us
Close
Follow Us:

जयपूर : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगाम हा अंतिम टप्प्यात आला आहे. या हंगामादरम्यान अनेक घटना घडल्याचे सर्वांनी पाहिले आहे. अशाच एक प्रकार राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर वैभव सूर्यवंशीबाबतही घडला होता.   पदार्पणापासूनच तो आपल्या कामगिरीने चांगलाच चर्चेत राहिला आहे. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात, त्याने आवेश खान आणि शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर षटकार मारून मोठ्या मंचावर सर्वाना आपली दखल घ्यायला भाग पाडले होते. तो त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात २० चेंडूत ३४ धावा काढून बाद झाला. पदार्पणाच्या सामन्यात वैभव बाद होताच तो मंडपाकडे चालत जात असताना तो रडत असल्याचे दिसून आले होते. पण तो रडत नसल्याचे  वैभवने स्वतः  खुलासा केला आहे.

हेही वाचा : SRH vs LSG : SRH च्या Abhishek Sharma ने क्रीडा जगतात उडवली खळबळ! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तो एकमेव भारतीय..

वैभव सूर्यवंशीने याबाबत खुलासा केला की,  इंडियन प्रीमियर लीगमधील त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात बाद झाल्यानंतर तो रडत नव्हता. परंतु, स्क्रीनच्या लख्ख प्रकाशामुळे त्याचे डोळे दुखत होते आणि जळत होते.  त्याने त्याच्या डोळ्यांना हात लावला तर  सर्वांना वाटले की तो रडत आह आणि सगळीकडे तीच चर्चा सुरू झाली.

Vaibhav roya ki nahi?
📹 jaaniye uski zubaani 😋 pic.twitter.com/3GwD3r31DJ
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 19, 2025

वैभव सूर्यवंशी खरोखर रडला होता का?

सूर्यवंशी डगआउटकडे जात असताना डोळे चोळताना दिसून आला. सर्वांना असे वाटले की १४ वर्षांचा हा खेळाडू त्याच्या बाद होण्याने  दुःखी झाला असून तो रडत आहे. जेव्हा पंजाब किंग्जच्या मुशीर खानकडून वैभवला विचारण्यात आले की,  आउट झाल्यानंतर का रडत आहे, तेव्हा संपूर्ण गोष्ट उघड झाली. या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे.

नेमकं काय म्हणाला वैभव सूर्यवंशी?

वैभव म्हणाला, “मी कधी रडलो मित्रा? काही नाही, मी तुला सांगेन. माझा डोळा खूप दुखत होता आणि बाहेर पडून परत जात असताना मी स्क्रीनकडे पाहिले. माझ्या डोळ्यावर प्रकाश पडला, तेव्हा ते असेच घडले. आत्ताच मी बाहेर गेलो तेव्हा लोक मला विचारत होते की मी का रडत आहे? मी रडलो नाही. अचानक माझ्या डोळ्यात प्रकाश आला होता.

हेही वाचा : बांगलादेशला नमवत भारताने SAFF U-19 Championship च्या विजेतेपदावर कोरले नाव..; पहा व्हिडिओ

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने  राजस्थानसाठी सहा सामन्यांमध्ये ३२.५ च्या सरासरीने आणि २१९.१ च्या प्रभावी स्ट्राईक रेटने १९५ धावा काढल्या आहेत. संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, सूर्यवंशीने फ्रँचायझीसाठी शानदार कामगिरी केली आहे.

Web Title: Ipl 2025 vaibhav suryavanshi reveals why he cried after getting out in his debut match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Rajasthan Royals
  • Riyan Parag
  • Vaibhav Suryavanshi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.