Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : रोहित शर्मा ‘सिक्सर किंग?’ छे, छे…! आता ते विसरा: ‘किंग कोहली’ विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर… 

आयपीएल 2025 चा 18 वा मोसम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत 7 सामने झाले आहेत. या मोसमात रोहित शर्मा यानी विराट कोहली यांच्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात स्पर्धा रंगली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 28, 2025 | 10:17 AM
IPL 2025: Rohit Sharma 'Sixer King?' Yes, yes...! Forget that now: 'King Kohli' on the verge of breaking the record...

IPL 2025: Rohit Sharma 'Sixer King?' Yes, yes...! Forget that now: 'King Kohli' on the verge of breaking the record...

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा मोसम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत 7 सामने झाले आहेत. सध्या चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे  टी-२० साठी भारतीय संघातून निवृत्त झालेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या एका विक्रमाची. आयपीएलच्या या महाकुंभात या दोघांनी डुबकी घेतलीय आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन खेळाडू भारतीय क्रिकेटसह संपूर्ण जगात लोकप्रिय फलंदाज आहेत. त्यांच्या खेळबाबत सर्वत्र कौतुक होताना दिसत असते.

या दोन्ही खेळाडूंची फॅन फॉलोइंग देखील मोठ्या प्रमाणात आहे. रोहित शर्मा हा त्याच्या लांब षटकारांसाठी ओळखला जातो. तर विराट कोहली हा त्याच्या शैलीतील चौकरांसाठी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतो. क्रिकेट जगतात देखील रोहित शर्माला सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये गणले जाते. तर दुसरीकडे विराट हा चौकारांसह मॅच फिनिशर म्हणून देखील नावाजला जातो.

हेही वाचा : Shardul Thakur : आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, आता Shardul Thakur चा ‘शतकी’ तडाखा; एलएसजीसाठी टॉप कामगिरी..

या दोघांमध्ये  क्रिकेट खेळताना बऱ्याच घटकांवरून स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येते. कधी कोहली एखादा विक्रम करतो यानी काही महिन्यांनी रोहित तो विक्रम आपल्या नावे करतो. तसेच या उलट देखील चित्र आपल्याला पहायाला मिळते. परंतु आता अशाच एका विक्रमाबाबत रोहित आणि कोहली यांच्यात स्पर्धा रंगली आहे. केवळ रोहितच नाही तर विराटनेही त्याच्याइतके षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये रोहित आणि विराटने मारलेल्या षटकारांबद्दल आपण जाणून घेऊया.

सर्वाधिक षटकार कोणाच्या नावे?

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर नोंदवाला गेला आहे. गेलने  142 सामन्यात 357 षटकार लगावले आहेत. गेलनंतर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माने 280 षटकार मारले आहेत. रोहितनंतर विराट कोहली याचा नंबर येतो. विराटने २७२ षटकार लगावले आहे. तर एम.एस. धोनी 252 षटकार लगावत चौथ्या स्थानावर आहे.

विराट रोहितच्या विक्रमाच्या जवळ..

आयपीएलमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मारलेल्या षटकारांमधील फरक बघितला तर दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आहेत. विराट आता रोहितच्या या विक्रमाच्या खूप जवळ आला आहे. आता अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित आणि कोहली यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगलेली दिसणार आहे.

हेही वाचा : CSK vs RCB : आज चेपॉकवर सीएसके आणि आरसीबी यांच्यात होणार घमासान: दोन्ही संघाबाबत जाणून घ्या A टू Z माहिती..

आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात चांगली झाली आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभवाचा सामाना करायला लावला आहे. तर दुसरीकडे, मुंबईने आयपीएल 2025 मध्ये दरवर्षीप्रमाणे सामना गमावून आयपीएलची सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने एमआयला पहिल्या सामन्यात धूल चारली आहे.

 

Web Title: Ipl 2025 will virat kohli break rohit sharmas sixer king record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • bcci
  • Chris Gayle
  • CSK vs RCB
  • ICC
  • IPL 2025
  • Rohit Sharma
  • virat kohali

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
1

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
2

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
3

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
4

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.