Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीविरूद्ध येणार का CSK चा वाघ MSD? कोच फ्लेमिंगने दिली रिकव्हरीवर अपडेट

CSK स्टार महेंद्रसिंग धोनीला मैदानावर परत पाहण्यासाठी उत्सुक आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या या खेळाडूविषयी संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी माहिती दिली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 11, 2026 | 12:27 PM
महेंद्रसिंह धोनी आज खेळणार का (फोटो सौजन्य - Instagram)

महेंद्रसिंह धोनी आज खेळणार का (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:
  • आजच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी खेळणार का?
  • प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
  • कोच स्टिफन फ्लेमिंगोने दिली मोठी अपडेट 
इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची अवस्था बिकट आहे. सलग तीन सामने गमावल्यानंतर, संघ गुणतालिकेत तळाशी पोहोचला आहे. तर दुसरीकडे संघाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी नक्की कधी खेळणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आज दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध चेन्नईचा संघ खेळण्यासाठी उतरणार आहे आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एम.एस. धोनीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. दुखापतीमुळे या माजी कर्णधाराला स्पर्धेतील पहिले तीन सामने खेळता आले नाहीत. धोनी सध्या पोटरीच्या दुखापतीतून सावरत असून रिहॅबिलिटेशनचे पालन करत आहे.

यंदा CSK चं खरं नाही! MS Dhoni लवकरच मैदानात? समोर आली महत्वाची अपडेट

कशी आहे चेन्नईची स्थिती 

MA चिदंबरम स्टेडियमवर सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत फ्लेमिंग यांनी सांगितले की, धोनी पुनरागमनासाठी कठोर परिश्रम घेत आहे. प्रशिक्षकांनी धोनीच्या पुनरागमनाची तारीख किंवा सामना जाहीर केला नाही, ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच धोनीच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडल्याची बातमी आली होती.

CSK या हंगामात संघर्ष करत आहे. अद्याप एकही विजय न मिळवता, संघ गुणतालिकेत तळाशी आहे. धोनी आणि डेवाल्ड ब्रेविस यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघाला मोठा फटका बसत आहे. चांगली बातमी ही आहे की ब्रेविस लवकरच प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो, ज्यामुळे फलंदाजीची फळी मजबूत होईल. एका कार्यक्रमात ब्रेविसने पुनरागमनाचे संकेत देत म्हटले, “मित्रांनो, ११ तारखेला भेटू… मी प्रत्येक सामना, कुठेही खेळेन.” त्याच्या पुनरागमनामुळे मधली फळी मजबूत होऊ शकते.

संजू सॅमसनने स्वीकारली जबाबदारी 

एम.एस. धोनीच्या अनुपस्थितीत, संजू सॅमसनने यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, तो फलंदाजीमध्ये संघर्ष करत आहे. CSK साठीच्या आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने केवळ ६ आणि ७ धावा केल्या आहेत. स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तसतशी त्याच्या कामगिरीत सुधारणा होईल अशी संघाला आशा आहे. वृत्तानुसार, धोनी पूर्ण तंदुरुस्तीच्या जवळ आहे. त्याने आधीच एक फिटनेस चाचणी दिली आहे आणि लवकरच दुसरी चाचणी देणार आहे. सर्व काही ठीक झाल्यास, तो १४ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सीएसकेच्या पुढील सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.

RCB कडून 43 धावांनी CSK चा पराभव तरीही बनवला World Record, T20 मध्ये अनोखा रेकॉर्ड!

Web Title: Ipl 2026 csk vs dc will mahendra singh dhoni play against delhi capitals coach stephan fleming shared big update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • CSK vs DC
  • IPL 2026

संबंधित बातम्या

‘मला कोणी सांगितलंच नाही…’ वैभव सूर्यवंशीने केला धक्कादायक खुलासा, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला आणि माहीतच नाही
1

‘मला कोणी सांगितलंच नाही…’ वैभव सूर्यवंशीने केला धक्कादायक खुलासा, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला आणि माहीतच नाही

RR Vs SRH Live: जोफ्रा आर्चरसमोर ‘एसआरएच’चे लोटांगण; गुजरातविरुद्ध ‘महायुद्ध’ लढण्यासाठी रॉयल्स सज्ज
2

RR Vs SRH Live: जोफ्रा आर्चरसमोर ‘एसआरएच’चे लोटांगण; गुजरातविरुद्ध ‘महायुद्ध’ लढण्यासाठी रॉयल्स सज्ज

RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज
3

RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…
4

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.