आयपीएल 2025च्या 18 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तसेच सीएसकेसाठी महेंद्रसिंग धोनीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. त्याच्या फॉर्मबाबत माजी क्रिकेटपटू वसिम जाफरने प्रतिक्रिया दिली…
आयपीएल 2025 च्या 17 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 25 धावांनी धुव्वा उडवला. या पराभवानंतर धोनीच्या खेळीबाबत तो ट्रोल होत आहे. अशा वेळी प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याचा…
काल झालेल्या सामन्यात चेन्नईला दिल्लीकडून 25 धावांनी पराभव स्वीकारावा लगाला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने संथ खेळी केली. त्यामुळे तो ट्रोल होऊ लगाला तसेच त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत.
काल ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सचा दिल्ली कॅपिटल्स संघाने 25 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीची संथ फलंदाजी पराभवाचे कारण मानली जात आहे. नवज्योतसिंग सिद्धूने देखील यावर टीका…
चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यानंतर आत्ता चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यांमध्ये धोनीचे पालक (आई बाबा) सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले तेव्हा अटकळ सुरू झाली.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात दिल्लीच्या संघाने चेन्नईला २५ धावांनी पराभूत केले आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचा संघ या विजयासह स्पर्धेमध्ये अपराजित राहिला आहे.
दिल्लीच्या संघाने चेन्नईसमोर 183 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आता दुसऱ्या विजयासाठी ऋतुराज गायकवाडचा संघ कशाप्रकारे कामगिरी करेल याकडे CSK च्या चाहत्यांची नजर असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्याचे नाणेफेक दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यांमध्ये चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.