Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : ‘देवावर श्रद्धा असणे खूप महत्त्वाचे आहे…’ आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यानंतर नवदीप सैनीचे मोठे विधान

दुखापतीमुळे बाहेर झालेल्या राणाच्या जागी तो ७५ लाख रुपयांना संघात सामील झाला आहे. मागील दोन लिलावांमध्ये राणा विकला गेला नव्हता. प्रदीर्घ काळानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या नवदीप सैनीने एक महत्त्वपूर्ण छाप सोडली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 26, 2026 | 09:05 AM
फोटो सौजन्य - KolkataKnightRiders

फोटो सौजन्य - KolkataKnightRiders

Follow Us
Follow Us:

आयपीएल २०२६: कोलकाता नाईट रायडर्सने दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या जागी नवदीप सैनीला आयपीएल २०२६ साठी आपल्या संघात सामील केले आहे. सैनीने यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघांकडून खेळला आहे. दुखापतीमुळे बाहेर झालेल्या राणाच्या जागी तो ७५ लाख रुपयांना संघात सामील झाला आहे. मागील दोन लिलावांमध्ये राणा विकला गेला नव्हता. प्रदीर्घ काळानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या नवदीप सैनीने एक महत्त्वपूर्ण छाप सोडली आहे.

नवदीप सैनी पुनरागमन करण्याबद्दल बोलले

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३२ सामने खेळून २३ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यानंतर सैनी म्हणाला, “मला खूप छान वाटत आहे, कारण ज्या प्रकारे आम्ही ‘कोलकाता नाईट रायडर्स’ हे नाव उच्चारतो, ते जर तुम्हाला कोणाला समजावून सांगायचे असेल, तर ती एक वेगळीच भावना असते. त्यामुळे, एक नाईट रायडर म्हणून मला खूप छान वाटत आहे. मला काल रात्री याबद्दल कळले. कळताच काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळत नव्हते.”

The Saini Express has arrived right on time 🫡🔥 Welcome to KKR – can’t wait to get started, Navdeep bhai 💜 pic.twitter.com/ibW531RzDM — KolkataKnightRiders (@KKRiders) March 25, 2026

आपल्या मेहनतीबद्दल बोलताना नवदीप सैनी म्हणाला, “मला माहित होतं की, ज्या प्रकारे मी मेहनत करत आहे आणि सध्या ज्या गोष्टी घडत आहेत, त्यानुसार माझ्याकडे एक योजना तयार होती आणि आता ती सत्यात उतरली आहे. खरं सांगायचं तर, ते प्रत्यक्षात उतरलं आहे. त्यामुळे, मला माहित होतं की हे कधीही घडू शकतं. पण देवावर श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. मी ती ठेवली. मला यात खूप आनंद मिळाला.”

ऊर्जा क्षेत्रात सौरव गांगुलीची ‘नवी इनिंग’! जॅक्सन ग्रुपच्या ब्रँड अँबेसेडरपदी ‘दादा’ची नियुक्ती; अक्षय ऊर्जेला मिळणार गती

नवदीप सैनीची सर्वोच्च स्तरावरील कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. याबद्दल बोलताना सैनी म्हणाले, “जर मला या संधीला दुसरे नाव द्यायचे झाले, तर ते म्हणजे पुनर्जन्म. गेल्या दोन-तीन वर्षांचा माझा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता, पण त्या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकाटी ठेवणे. चढ-उतारांना सामोरे जात असतानाही, मी स्वतःला सावरले, सराव केला आणि कठोर परिश्रम करत राहिलो. परिणामी, मला ही संधी मिळाली. त्यामुळे, मी याला माझी दुसरी संधी म्हणू शकतो.”

Web Title: Ipl 2026 having faith in god is very important navdeep saini big statement after returning to ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • cricket
  • IPL 2026
  • KKR
  • Kolkata Knight Riders
  • Sports

संबंधित बातम्या

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
1

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
2

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
3

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.