Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lionel Messi : मेस्सीची जादू, इंटर मियामीचा न्यू इंग्लंडवर दणदणीत विजय

Lionel Messi : लियोनेल मेस्सीच्या शानदार असिस्ट आणि निर्णायक गोलच्या जोरावर इंटर मियामीने न्यू इंग्लंड रिव्हॅल्यूशनचा 2-1 ने पराभव केला. या विजयासह मियामीने कॉन्काकॅफ चॅम्पियन्स चषकातील स्थान निश्चित केले. मेस्सी गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 02, 2026 | 03:14 PM
Lionel Messi : मेस्सीची जादू, इंटर मियामीचा न्यू इंग्लंडवर दणदणीत विजय

Lionel Messi : मेस्सीची जादू, इंटर मियामीचा न्यू इंग्लंडवर दणदणीत विजय

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही संघात अटीतटीचा सामना
  • मेस्सी गोल्डन बूटच्या आघाडीवर
  • अखेरच्या काळात मेस्सीची जादू
 

लियोनल मेस्सी (Lionel Messi) ने एक सर्वोत्तम असिस्ट आणि सामन्याच्या अखेरच्या वेळी केलेल्या गोलच्या मदतीने इंटर मियामीला न्यू इंग्लंड रिव्हॅल्यूशनविरुद्ध 2-1 असा दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयासह पुढील वर्षी होणाऱ्या कॉन्काकॅफ चॅम्पियन्स फुटबॉल चषकात आपली जागा निश्चित केली आहे.

या विजयाने मियामी एमएलएस चषक प्लेऑफआधी ईस्टर्न कॉन्फ्रेंसमध्ये नंबर 2 सीडच्या स्थितीत पोहचला आहे. या हंगामात मेस्सीच्या नावे आतापर्यंत 26 गोल व 16 असिस्टची नोंद झाली आहे. असिस्ट म्हणजे आपल्या सहकार्याला गोल करताना मदत करणे होय. या सोबतच सलग तिसऱ्यांदा एमएलएस एमव्हीपी पुरस्कार आणि सलग दुसऱ्यांदा ‘गोल्डन बूट’ जिंकण्याच्या शर्यतीत तो आघाडीवर पोहचला आहे.

दोन्ही संघात अटीतटीचा सामना

पहिल्या 45 मिनिटापर्यंत दोन्ही संघामध्ये एक अटीतटीचा सामना पहायला मिळाला. हाफ टाईमपर्यंत कोणताही संघ गोल करू शकला नाही. या काळात इंटर मियामीला 28 व्या मिनिटाला एक चांगली संधी मिळाली, जेव्हा मेक्सिकन खेळाडू बर्टेरामेने बॉक्सच्या डाव्या बाजूने डाव्या पायाने शॉट मारला, ज्याला न्यू इंग्लंडचा गोलकीपर मॅट टर्नरने गोल होण्यापासून वाचवले.

दुसऱ्या हाफच्या 53 व्या मिनिटाला डॅनियल गाजदागच्या गोलच्या जोरावर यजमान संघ (न्यू इंग्लंड)ने खाते उघडले. 69 व्या मिनिटाला इंटर मियामीने शानदार सांघिक कामगिरीच्या जोरावर स्कोर 1-1 असा बरोबरीत केला. सेगोवियाने बॉक्सच्या आत एक ‘लॉब’ पास दिला, ज्यावर मेस्सीने हेडरने चेंडू बर्टेरामेच्या दिशेने टोलावला.
बर्टेरामेने बॉक्सच्या दिशेने हेडरने एक जोरदार प्रहार करत बॉलला गोल पोस्टमध्ये पोहचवले. हा या सध्याच्या हंगामातील बर्टेरामेचा 10 वा गोल होता, तर मेस्सीचा या लीगमधील 16 असिस्ट लीग राहिला.

India Vs Malaysia: नुसता राडाच! कर्णधार हरमनप्रीतची हॅट्रिक अन्…; मलेशियाचा दणदणीत पराभव

अखेरच्या काळात मियामी वरचढ

83 व्या मिनिटाला इंटर मियामीने सामन्याचे पारडे बदलले. एक सर्वोत्तम पासिंग सिक्वेंसनंतर मेस्सीने निर्णायक गोल केला. सुआरेजने बॉक्सच्या बाहेर मेस्सीच्या दिशेने बॉल पास केला, जिथे अर्जेंटीनाच्या या स्टार खेळाडूने तीन डिफेंडर्सला चकवले. त्यानंतर सेगोवियाच्या मदतीने त्याने बॉल बॉक्सच्या आत पोहचवला.
या गोलसह मेस्सीची एकूण गोल संख्या 26 झाली. ज्यामुळे तो एमएलएस 2026 गोल्डन बूटच्या शर्यतीत खूप पुढे निघून गेला आहे. तसेच या संध्याच्या हंगामात सेगोवियाच्या असिस्टची संख्या 12 झाली आहे. त्यानंतर 1-2 ची स्कोरलाइन अखेरची सिटी वाजेपर्यंत कायम राहिली, ज्यामुळे इंटर मियामीने आपल्या बाहेर खेळताना तीन गुण प्राप्त केले.

IND Vs NZ: पारडे जड मात्र न्यूझीलंडच्या मैदानात Team India…; काय सांगतो हेड टू हेड रेकॉर्ड?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंटर मियामीने न्यू इंग्लंड रिव्हॅल्यूशनचा किती गुणांनी पराभव केला?

    Ans: इंटर मियामीने न्यू इंग्लंड रिव्हॅल्यूशनचा 2-1 असा पराभव केला.

  • Que: इंटर मियामीच्या विजयात मेस्सीचे योगदान काय होते?

    Ans: मेस्सीने एक शानदार असिस्ट आणि सामन्याच्या 83 व्या मिनिटाला निर्णायक गोल केला.

  • Que: मेस्सीने एमएलएस 2026 मध्ये किती गोल केले आहेत?

    Ans: मेस्सीच्या नावावर या हंगामात 26 गोल आणि 16 असिस्टची नोंद झाली आहे.

Web Title: Lionel messi inter miami beat new england mls 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Footbaal
  • Lionel Messi
  • Sports

संबंधित बातम्या

Virat Kohli Struggles: विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरला भारताचाच ‘हा’ गोलंदाज! वारंवार केलं क्लीन बोल्ड, ODI आधी धोक्याची घंटा
1

Virat Kohli Struggles: विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरला भारताचाच ‘हा’ गोलंदाज! वारंवार केलं क्लीन बोल्ड, ODI आधी धोक्याची घंटा

Manisha Bhanwala: कोण आहेत मनीषा भानवाला? जागतिक कुस्ती स्पर्धेत गोल्ड जिंकून भारताचा मान उंचावला
2

Manisha Bhanwala: कोण आहेत मनीषा भानवाला? जागतिक कुस्ती स्पर्धेत गोल्ड जिंकून भारताचा मान उंचावला

Chess Tournament : मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धा : कार्तिकेय सावंत, साध्या जाधव गटविजेते
3

Chess Tournament : मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धा : कार्तिकेय सावंत, साध्या जाधव गटविजेते

Ballon d’Or : किंग कोहलीने हॅरी केनला दिल्या शुभेच्छा, म्हणाला, तू या सन्मानाचे हक्कदार!
4

Ballon d’Or : किंग कोहलीने हॅरी केनला दिल्या शुभेच्छा, म्हणाला, तू या सन्मानाचे हक्कदार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.