Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toss Update RR vs KKR: राजस्थान रॉयल्सच्या बाजूने नाणेफेक, KKR ला देणार धावांचे लक्ष्य; पहिले करणार फलंदाजी

राजस्थान रॉयलच्या रियान परागने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला बॉलिंग करण्यासाठी आमंत्रित केले. धावा जास्त करून लक्ष्य देण्याचा निर्णय घेतला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 19, 2026 | 03:23 PM
नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी करण्याचा निर्णय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी करण्याचा निर्णय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस 
  • कोलकाताविरुद्ध खेळणार राजस्थान 
  • पहिले फलंदाजी कऱण्याचा निर्णय 
IPL 2026 मध्ये आज कोलकाता आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान सामना खेळण्यात येत आहे. रियान पराग आणि अजिंक्य रहाणे यांना नाणेफेकीसाठी पाचारण करण्यात आले आणि यावेळी RR च्या कप्तान रियान परागने टॉस जिंकला. त्याने कोलकाताला सर्वप्रथम बॉलिंग करण्याचा आणि राजस्थानने बॅटिंग पहिली करावी हा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय कितपत योग्य ठरतो हे मात्र सामना संपल्यावरच लक्षात येईल. 

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याची नाणेफेक दुपारी ३:०० वाजता झाली आणि सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना अपेक्षित आहे. आतापर्यंत कोलकाताने एकही सामना जिंकलेला नाही. तर वैभव सूर्यवंशी मागच्या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला होता. त्यामुळे दोन्ही संघ जीव ओतून हा सामना खेळतील यात काडीमात्र शंका नाही.

कुठे पाहू शकता सामना?

चाहते कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट पाहू शकतात. जिओहॉटस्टार ॲप आणि त्याच्या वेबसाइटवर थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) उपलब्ध असेल. संपूर्ण वेळ तुम्हाला हा सामना पाहता येणार आहे.

आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता सध्या सर्वात शेवटच्या स्तरावर आहे.

KKR vs RR: वैभव सूर्यवंशी कोणता रेकॉर्ड तोडणार? 15 वर्षाच्या या खेळाडूची नजर इतिहास रचण्यावर

वैभववर असणार नजर 

राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा असतील. त्याने या हंगामात अव्वल क्रमांकाच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली आहे. हैदराबादविरुद्धच्या मागील सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला असला तरी, तो कोलकातासाठी एक मोठा धोका ठरू शकतो. वैभव सूर्यवंशी हा कधीच बॉलरकडे बघून खेळत नाही त्यामुळे कधीच घाबरून खेळत नाही. त्याचे लक्ष संपूर्णतः चेंडूवर असते आणि आपल्याला जास्तीत जास्त किती धावा करता येतील हेच वैभवचे लक्ष्य असते त्यामुळे सध्या सगळेच संघ वैभवला घाबरून असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान मागची मॅच हैदराबादविरूद्ध राजस्थान रॉयल्स हरले आहेत आणि हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आतापर्यंत लागोपाठ मॅच जिंकून RR ने आपले पहिले स्थान टिकवून ठेवले होते. मात्र आता गुणतालिकेत हा  संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाव वैभव सूर्यवंंशी ऑरेंज कॅप मिळविण्याचाही मानकरी आहे. त्यामुळे त्याला या मॅचमध्ये ही संधी नक्कीच चालून आली आहे.

राजस्थान रॉयल्स की प्लेइंग 11
RR: वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयसवाल, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रियान पराग (कॅप्टन), शिमरन हेटमायर, डोनोवन फरेरा, रविंद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, रवि बिश्नोई

कोलकाता नाइटराइडर्स की प्लेइंग 11
KKR: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), टिम सीफर्ट (विकेटकिपर), कॅमरून ग्रीन, रोवमॅन पॉवेल, रिंकू सिंह, सुनील नरेन, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती

IPL 2026 : आईपीएलमध्ये आज Rajasthan Royals विरुद्ध Kolkata Knight Riders भिडणार, सूर्यवंशीवर राहणार सर्वांच्या नजरा

Web Title: Ipl 2026 kkr vs rr rajasthan royals won the toss selected to bat first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • IPL 2026
  • KKR vs RR
  • RR vs KKR
  • Toss update

संबंधित बातम्या

IND vs ENG 3rd ODI Live: इंग्लंडचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात मोठा बदल, बुमराह संघाबाहेर
1

IND vs ENG 3rd ODI Live: इंग्लंडचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात मोठा बदल, बुमराह संघाबाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.