यपीएलच्या इतिहासात केकेआरने दुसऱ्यांदा एका धावेने सामना जिंकला आहे, तर राजस्थान रॉयल्स सर्वाधिक आयपीएल सामने एका धावेने गमावणारा संयुक्त पहिला संघ बनला आहे.
रियान परागने ईडन गार्डन्सच्या मैदानावर एक असा पराक्रम केला आहे, जो आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत शक्य झाला नव्हता. केकेआर विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात रायनने ६ चेंडूत ६ षटकार मारले.
आजच्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सने राजस्थानला 1 धावांनी पराभूत केले आहे. या विजयासह केकेआरने गुणतालिकेमध्ये सहावे स्थान गाठले आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या संघाची निराशाजनक फलंदाजी केली आहे.
कोलकाता नाइट राइडर्स विरूध्द राजस्थान रॅायल्स या सामन्यात पहिले फलंदाजी करत कोलकताच्या संघाने राजस्थान विरूध्द 206 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॅायल्सच्या फलंदाजांवर चाहत्यांची नजर असणार आहे.
आजच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी पहिल्या डावात गोलंदाजीचे आव्हान असणार आहे. यामध्ये यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांच्याकडे चाहत्यांचे लक्ष असणार.
भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. या हंगामात चॅम्पियन बनण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार असलेल्या संघाचे नाव त्याने जाहीर केले आहे.
केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर असल्याकारणाने आगामी होणाऱ्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. 8 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला 18 वर्षानंतर पराभूत केले आहे. या सामन्यातील पराभवाबाबत सीएसकेचा कर्णधार व्यक्त झाला…
केकेआरच्या यष्टीरक्षकाचे खूप कौतुक होत आहे. क्विंटन डी कॉकने रियान परागला बाद करण्याचा एक सोपा मार्ग शोधला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना सुरु आहे या सामन्यांमध्ये पहिला डाव झाला आहे या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स समोर 152 धावांचे लक्ष्य असणार आहे.