Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 Retention: “हस, तू लखनऊमध्ये आहेस…”LSG चे मालक संजीव गोयंकांकडून Mohammad Shami चे ‘खास’ स्वागत 

लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२६ साठी त्यांचा वेगवान गोलंदाजी विभाग मजबूत करण्यासाठी मोहम्मद शमीला संघात सामील करण्यात आले आहे. LSG चे मालक संजीव गोयंका यांनी शमीचे स्वागत केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 16, 2025 | 04:00 PM
IPL 2026 Retention: "Has, you are in Lucknow..." Mohammad Shami's 'special' welcome from LSG owner Sanjeev Goenka

IPL 2026 Retention: "Has, you are in Lucknow..." Mohammad Shami's 'special' welcome from LSG owner Sanjeev Goenka

Follow Us
Close
Follow Us:

Mohammed Shami welcomed by Sanjeev Goenka : लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२६ साठी त्यांचा वेगवान गोलंदाजी विभाग मजबूत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संघाने सनरायझर्स हैदराबादकडून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची देवाणघेवाण केली आहे. एसआरएचकडून आयपीएल २०२५ साठी शमीला १० कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले होते.  आता शमी एलएसजीमध्ये सामील झाला आहे.

शमी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळेल

या व्यवहारानंतर, ऋषभ पंत एलएसजीचा कर्णधार म्हणून मैदानावर खेळताना दिसणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली, संघ नवीन रणनीतींसह लीगमध्ये एंट्री करत आहे. अर्जुन तेंडुलकर देखील मुंबई इंडियन्सकडून एलएएसजी संघामध्ये ३० लाख रुपयांना सामील झाला आहे, ज्यामुळे संघातील तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे संतुलन मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले

संजीव गोयंका नेमकं काय म्हणाले?

मोहम्मद शमीच्या संघात सामील होण्याबद्दल एलएसजीचे मालक संजीव गोयंका खूप उत्साहित असल्याचे दिसून आले होते.. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “स्माईल, तू लखनऊमध्ये आहेस, सुपर जायंट्स कुटुंबात स्वागत आहे.” या पोस्टवर चाहत्यांनीही मजेदार प्रतिक्रिया देखील दिली आहेत. काहींनी लिहिले, “तुम्ही हसाल का?” तर काहींनी विनोद केला की त्याला विकेट्ससोबत बिर्याणी देखील मिळेल. एका वापरकर्त्याने गोयंका यांना शमीला टीम इंडियामध्ये परत आणण्यासाठी पाठिंबा देखील मागितला आहे.

मोहम्मद शमीची आयपीएल कारकीर्द

मोहम्मद शमीचा अनुभव कोणत्याही संघासाठी महत्वाचा ठेवा आहे. २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून, त्याने पाच वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी एकूण ११९ सामने खेळलेले आहेत. एसआरएचमध्ये येण्यापूर्वी, तो गुजरात टायटन्सचा एक भाग होता, जिथे त्याने २०१३ मध्ये पर्पल कॅपल देखील गवसणी घातली होती. यंदये त्याने १७ सामन्यांमध्ये २८ विकेट्स घेतल्या होत्या. दुखापतीमुळे त्याला २०२४ हंगामात त्याला खेळता आले नाही. २०२३ मध्ये जीटीच्या जेतेपद मिळवून देण्यात शमीने महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा : IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?

एलएसजीला शमीकडून मोठ्या अपेक्षा

एलएसजीला आता आपसकह आहे की, अनुभवी वेगवान गोलंदाज शमी त्यांच्या आक्रमणात एक नवीन धार जोडणार.त्याच्या गोलंदाजीमध्ये  संघाच्या प्लेऑफच्या आशा मजबूत होतील. तज्ञांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, आयपीएल २०२५ साठी ही सर्वात मोठी धोरणात्मक चाल आहे.

Web Title: Ipl 2026 mohammad shami gets a special welcome from lsg owner sanjeev goenka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 04:00 PM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG
  • Mohammad Shami

संबंधित बातम्या

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर
1

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर

Sanju Samson ने का सोडली Rajasthan Royals ची साथ? फ्रँचायझी मालकाने सांगितले खरे कारण
2

Sanju Samson ने का सोडली Rajasthan Royals ची साथ? फ्रँचायझी मालकाने सांगितले खरे कारण

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
3

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर

IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले 
4

IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.