Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?

2025 मध्ये ऋषभ पंतचे नाव चर्चेत आले होते. तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. एलएसजीने ऋषभ पंतला 27 कोटींमध्ये खरेदी केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2026 | 03:51 PM
दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?
Follow Us
Follow Us:
  • ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार
  • कुलदीप यादव एलएसजीकडून खेळण्याचा अंदाज 
  • आयपीएल 2027 आधी मोठ्या बदलांची शक्यता 
IPL 2027: आयपीएल 2027 ची तयारी आतापासूनच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आयपीएल ट्रेड सुरू झाला असल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि एलएसजीच्या संघात ट्रेड डिल झाल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 खेळाडूची अदलाबदल केल्याचे म्हटले जात आहे. ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांची अदलाबदल झाल्याचे दिसून येत आहे.

ऋषभ पंत एलएसजीचा कर्णधार होता. मात्र आयपीएल 2026 मध्ये अपयशी ठरल्यावर कर्णधारपद सोडले आहे. त्यानंतर तो आपल्या जुन्या म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सच्या संघात परतणार असे म्हटले जात होते. झालेल्या ट्रेडनुसार ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला आहे. तर कुलदीप यादव लखनौच्या संघातून खेळताना दिसणार असल्याची शक्यता आहे.

2025 मध्ये ऋषभ पंतचे नाव चर्चेत आले होते. तो आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. एलएसजीने ऋषभ पंतला 27 कोटींमध्ये खरेदी केले होते. आता एलएसजीने दिल्ली कॅपिटल्ससोबत ट्रेड करून ऋषभ पंतला रिलीज केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.

🚨 Announcement 🚨 Rishabh Pant and Kuldeep Yadav complete high-profile trade between @DelhiCapitals and @LucknowIPL. Rishabh Pant all set to rejoin #DC at INR 15 Crore whereas Kuldeep Yadav will join #LSG at INR 13.5 Crore. More Details ▶️ https://t.co/64HeOX143I… pic.twitter.com/tIEvj7fgNo — IndianPremierLeague (@IPL) June 23, 2026

लखनौची गोलंदाजी होणार मजबूत

आता कुलदीप यादव लखनौच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. कुलदीप यादव भारती संघातील एक प्रमुख गोलंदाज आहे. गेली 5 वर्षे तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. त्यावेळेस त्याने 65 सामन्यांमध्ये 72 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे 2027 मध्ये एलएसजीच्या संघाची ताकद वाढलेली असणार आहे.

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सला स्पर्धेबाहेर जावे लागले होते. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ सपशेल अपयशी ठरला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने 2027 च्या आयपीएल हंगामासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. 2027 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात फार मोठे बदल दिसून येऊ शकतात. मात्र हार्दिक पंड्याचा पत्ता कट होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे.

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?

हार्दिक पंड्या स्वतःच दूसरा संघ शोधत असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई इंडियन्समध्ये त्याला संधी मळण्याची शक्यता कमी आहे.यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2027 च्या लिलावात मुंबई इंडियन्स मोठे बदल करू शकते. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ट्रेड होऊ शकते. मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 मध्ये राजस्थान रॉयल्सचा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालला खरेदी करण्याची चर्चा सुरू आहे. मुंबई इंडियन्सच्या ट्रेड लिस्टमध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Ipl 2027 big trade rishabh pant ack in dc or kuldeep yadav playing in lsg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • Delhi Capitals
  • Kuldeep Yadav
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

सर्वात मोठा भूकंप! IPL 2027 आधी Rishabh Pant अन् Kuldeep Yadav ‘हा’ मोठा निर्णय घेणार
1

सर्वात मोठा भूकंप! IPL 2027 आधी Rishabh Pant अन् Kuldeep Yadav ‘हा’ मोठा निर्णय घेणार

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?
2

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.