Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मरियम नवाझ शरीफ लॉर्ड्सची राणी आहे का? पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या पोस्टमुळे वाद; द्यावे लागले स्पष्टीकरण

पाकिस्तान सुपर लीगचा सामना सुरू होताच चेंडूचा रंग पांढऱ्यावरून गुलाबी झाला आणि आता एका पाकिस्तानी खेळाडूची वादग्रस्त पोस्ट समोर आली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 27, 2026 | 02:15 PM
फोटो सौजन्य - एक्स

फोटो सौजन्य - एक्स

Follow Us
Follow Us:

पाकिस्तान सुपर लीग सुरू झाले आहे पण या लीगच्या सामन्यांची कमी आणि त्याच्या संबंधित होणाऱ्या वादाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. पाकिस्तान सुपर लीग सुरू होऊन केवळ एक दिवस झाला आहे, पण त्यामुळे आधीच अनेक वाद निर्माण झाले आहेत. प्रथम, ही लीग बंद दाराआड आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या प्रमुख खेळाडूंना धमक्या देण्यात आल्या. सामना सुरू होताच चेंडूचा रंग पांढऱ्यावरून गुलाबी झाला आणि आता एका पाकिस्तानी खेळाडूची वादग्रस्त पोस्ट समोर आली आहे.

पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नसीम शाहने अलीकडेच पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ शरीफ यांच्या विरोधात एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.  मरियम या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या आहे. पीएसएलच्या ११व्या हंगामाचा पहिला सामना लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समेन यांच्यात खेळला गेला. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यादरम्यान मरियम नवाज शरीफ व्हीआयपी पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पीसीबीने त्यांच्या एक्स अकाउंटवर त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला.

सामन्यादरम्यान मैदानावर आला कुत्रा, खेळाडूने फलंदाजी सोडली अन् खाद्यांवर सोडून आला कुत्र्याला! सोशल मिडियावर Video Viral

हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करत नसीम शाह यांनी लिहिले, ‘तिला लॉर्ड्सच्या राणीसारखी वागणूक का दिली जात आहे?’ मरियम नवाझ शरीफ यांच्या विरोधात नसीम शाह यांची ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली, त्यानंतर मोठा गदारोळ झाला. मात्र, नसीम शाह यांनी नंतर स्पष्ट केले की त्यांचे एक्स अकाउंट हॅक झाले होते.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्याने लिहिले, “नसीमचे हे अकाउंट अलीकडेच हॅक झाले होते, पण आता ते यशस्वीपणे परत मिळवण्यात आले आहे.” यावरून हे स्पष्ट होते की, आधीची टिप्पणी ही त्याची वैयक्तिक मते नव्हती.

🚨 Naseem Shah tweeted about Maryam Nawaz… then deleted it within 5 minutes! 😳#PSL pic.twitter.com/ADqQt1D6E1 — Khan (@ccricket713) March 26, 2026

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना लाहोर कलंदर्सने फखर जमानच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर १९९ धावा केल्या. फखरने १० चौकारांसह ५३ धावांची उत्कृष्ट खेळी केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना, हैदराबाद किंग्समेनचा संघ २० षटकांत १३० धावांवर सर्वबाद झाला. त्याच्या खेळीसाठी फखर जमानला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Is maryam nawaz sharif the queen of lords controversy over pakistani cricketer post had to give clarification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • cricket
  • PSL
  • Sports

संबंधित बातम्या

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?
1

फुटबॉलचा महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो! ज्या मुलाला आईला जन्म द्यायचा नव्हता, त्याने जगाचा इतिहास कसा बदलला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.