पाकिस्तानमधून अनेक परदेशी खेळाडूंनी पळ काढला आहे. आता आयपीएलमध्ये उर्वरित सामन्यांमध्ये एक परदेशी खेळाडू हा पीएसएलमध्ये न खेळता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे.
आता पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामुळे तो सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याने भारतामध्ये बॅन झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचा संताप व्यक्त केला…
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी सलामीवीर मायकेल स्लेटरला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्लेटरला ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते.
आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी खेळाडू सुद्धा आयपीएलचा भाग आहेत. आता इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग्जने आयपीएल आणि पीएसएल यांच्यामध्ये तुलना करणाऱ्याना सडेतोड उत्तर दिले आहे.