Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जोस बटलर धावा करण्यात आहे आघाडीवर, या फलंदाजांचा टॉप-5 मध्ये समावेश

जोस बटलर हा या हंगामातील आघाडीचा स्कोअरर आहे. त्याच्यासोबत ऑरेंज कॅप आहे.

  • By Payal Hargode
Updated On: May 04, 2022 | 02:16 PM
जोस बटलर धावा करण्यात आहे आघाडीवर, या फलंदाजांचा टॉप-5 मध्ये समावेश
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ऑरेंज कॅप कायम राखली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यापासून त्याच्याकडे ऑरेंज कॅप आहे. या मोसमात त्याने तीन शतकेही झळकावली आहेत.

जोस बटलर या मोसमात अप्रतिम लयीत दिसत आहे. त्याने 10 सामन्यांमध्ये 65.33 च्या सरासरीने आणि 150.76 च्या स्ट्राइक रेटने 588 धावा केल्या आहेत. त्याच्या आसपास दुसरा फलंदाजही नाही. बटलरनंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आला. दोन शतकांसह 451 धावा करून तो ऑरेंज कॅपमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जचा शिखर धवनही सलग धावा करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. त्याने आतापर्यंत 369 धावा केल्या आहेत.

 

क्रमांक फलंदाज मॅच रन फलंदाजीची सरासरी स्ट्राइक रेट
1 जोस बटलर 10 588 65.33 150.76
2 केएल राहुल 10 451 56.38 145.01
3 शिखर धवन 10 369 46.13 124.66
4 अभिषेक शर्मा 9 324 36.00 134.43
5 श्रेयस अय्यर 10 324 36.00 133.33

Web Title: Jose butler is leading the way with these batsmen included in the top 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2022 | 11:57 AM

Topics:  

  • cricket
  • Orange Cap
  • Sport News

संबंधित बातम्या

IPL 2026: प्लेऑफचा थरार वाढला; ऑरेंज-पर्पल कॅपची चुरस शिगेला, खेळांडूमध्ये कांटे की टक्कर
1

IPL 2026: प्लेऑफचा थरार वाढला; ऑरेंज-पर्पल कॅपची चुरस शिगेला, खेळांडूमध्ये कांटे की टक्कर

Salary Structure : टीम इंडियाच्या कर्णधाराला खरोखरच जास्त पगार मिळतो का? एकदा वाचाच बीसीसीआयचे मानधनाचे संपूर्ण गणित…
2

Salary Structure : टीम इंडियाच्या कर्णधाराला खरोखरच जास्त पगार मिळतो का? एकदा वाचाच बीसीसीआयचे मानधनाचे संपूर्ण गणित…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.