Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण

Juhi Chawla : KKR ची सहमालकीण आणि अभिनेत्री जूही चावलाने IPL च्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे. एप्रिल-मे ऐवजी जानेवारीत स्पर्धा आयोजित करण्याची सूचना तिने केली.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 10, 2026 | 01:04 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Juhi Chawla: इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा क्रिकेटप्रेमींच्या आवडीचा लोकप्रिय क्रिकेट महोत्सव आहे. दरवर्षी या स्पर्धेची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, IPL च्या आयोजनाच्या वेळेबाबत अभिनेत्री आणि कोलकाता नाइट रायडर्सची सहमालकीण जूही चावला हिने एक महत्त्वाची भूमिका मांडली आहे. IPL जानेवारी महिन्यात आयोजित करण्याची मागणी तिने केली आहे. तिच्या मते, स्पर्धेचे वेळापत्रक बदलल्यास खेळाडू, प्रेक्षक आणि संबंधित सर्वांनाच याचा फायदा होऊ शकतो. सध्या IPL मार्च ते मे या कालावधीत आयोजित केली जाते. यातील बहुतांश सामने एप्रिल आणि मे महिन्यात खेळवले जातात.

जूही चावलाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

अभिनेत्री जूही चावलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमुळे क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. तिने IPL च्या सध्याच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्पर्धेच्या आयोजनाच्या कालावधीचा पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे.

जूहीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आयपीएलला आता क्रिकेट कॅलेंडरमध्ये स्थान मिळवण्याची गरज नाही, उलट तिने इतका उच्च दर्जा प्राप्त केला आहे की तिला क्रिकेट कॅलेंडरवर प्रभाव टाकण्याचा अधिकार आहे.’ ललित मोदी यांनीही IPL ची विंडो बदलण्याची मागणी केली असल्याचा उल्लेख तिने केला आहे. त्यांच्या मते, क्रिकेटमधील IPL चे महत्त्व फुटबॉलमधील इंग्लिश प्रीमियर लीग (EPL) इतकेच मोठे आहे.

THE IPL DOES NOT NEED A WINDOW. IT CREATES ITS OWN. By Lalit Modi | Founder, Indian Premier League There seems to be a fundamental misunderstanding about the IPL and the international cricket calendar. A lot of cricket journalists and Cricket Administrators have reached out to me either scared or giving me Gyan on value chain. I thought it best I tell my views bluntly The IPL does not need the ICC to give it a window. The IPL is a domestic tournament owned and operated by the BCCI. The BCCI can decide when to stage it. Of course, international commitments and player releases must be managed, but that is entirely different from seeking permission to exist in a particular part of the calendar. And here is the bigger point. The IPL is no longer a tournament trying to find its place in world cricket. World cricket must recognise the place the IPL has already earned. I know this better than most. I created the IPL when many believed it would never work. In 2008, India’s movie, television and entertainment industries initially thought they could compete with it. They learnt very quickly what happens when the IPL captures the attention of a nation. Film releases were postponed, prime-time television was disrupted and entertainment schedules were rewritten. The IPL didn’t ask Bollywood for a window. Bollywood adjusted to the IPL. Now imagine the IPL choosing its own optimal calendar. Others may try to counter-programme it. They are free to do so. But commercial reality is a very unforgiving umpire. The world’s leading cricketers understand where the financial opportunities are. For many international players, an IPL contract can represent a substantial proportion of their annual cricket earnings. That economic gravity is not going away. The IPL has become to cricket what the English Premier League is to football: a global sporting and commercial powerhouse with the ability to shape the wider ecosystem. And like the EPL, its strength comes from the product, the clubs, the supporters, the talent and the commercial model—not from asking competing competitions to clear the calendar. Why I don’t support reviving the Champions League T20 I was involved in creating the original Champions League concept. It made commercial sense in its time. But the world has changed. Today, IPL franchise ownership groups have expanded across several international T20 leagues. The prospect of teams under common ownership competing against each other creates obvious governance and conflict-of-interest questions. More importantly, why create another tournament competing for the same players, broadcasters, sponsors and increasingly stretched cricket calendar? We don’t need another competition. We need to strengthen the competition that already works. My proposal is to seriously examine moving the IPL from the increasingly punishing April–May heat, with two alternatives: a January start or a carefully structured October–April competition calendar. The objective should be a commercially sustainable expansion, better playing conditions, more valuable broadcasting inventory and a stronger long-term economic foundation for Indian cricket. The BCCI has the asset. It has the audience. It has the commercial strength. It needs the confidence to use them. The ICC and other cricket boards should recognise the economic reality and work constructively around it. The IPL cannot be expected to subsidise an outdated global calendar indefinitely. The writing has been on the wall. Unfortunately, some people only read it when it appears on a balance sheet. You cannot run tomorrow’s cricket on yesterday’s economics. And remember one thing: The IPL was never built to follow the market. It was built to change the market. Lalit Modi
Founder, Indian Premier League
@IPL #cricket #bcci — Lalit Kumar Modi (@LalitKModi) November 9, 2026

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार

एप्रिल-मे ऐवजी जानेवारीत IPL घेण्याची सूचना

जूही चावलाने आपल्या पोस्टमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा वर्षातील सर्वात उष्ण हंगामातच आयोजित करण्याची गरज काय, असा सवाल तिने केला आहे. क्रिकेटच्या वेळापत्रकावर पुनर्विचार केला जात असेल, तर एप्रिल-मे ऐवजी जानेवारीमध्ये IPL का आयोजित करू नये, अशी सूचना तिने मांडली आहे.

जानेवारीमध्ये स्पर्धा आयोजित करण्याचे फायदेही जूहीने सांगितले आहेत. या काळात हवामान तुलनेने अनुकूल असते. त्यामुळे क्रिकेटचा दर्जा सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच खेळाडूंना आणि प्रेक्षकांनाही अधिक चांगला अनुभव मिळू शकतो. जूही चावलाच्या या प्रस्तावामुळे IPL च्या वेळापत्रकात बदल होण्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Suraj Chavan: सूरज चव्हाणने दाखवला दोन महिन्यांच्या लेकीचा चेहरा; दिवाळीत केलं कन्या पूजन, पत्नी संजनाचेही धुतले पाय

Web Title: Juhi chawla demands ipl in january new schedule proposal ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • entertainment
  • IPL

संबंधित बातम्या

Yash Ravan Look: ३३ किलोचे कवच अन् १.८ किलोचा मुकुट; ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कठोर मेहनत
1

Yash Ravan Look: ३३ किलोचे कवच अन् १.८ किलोचा मुकुट; ‘रामायण’मधील रावणाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याची कठोर मेहनत

Navrashtra Exclusive: निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्करचा लग्नानंतरचा पहिला पाडवा; पाहा नवदाम्पत्याचे सुंदर फोटो!
2

Navrashtra Exclusive: निमिष कुलकर्णी आणि कोमल भास्करचा लग्नानंतरचा पहिला पाडवा; पाहा नवदाम्पत्याचे सुंदर फोटो!

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार
3

Ramayana Box Office Collection: ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच! पाचव्या दिवशी कमाईत मोठी झेप; इतक्या कोटींचा टप्पा पार

Suraj Chavan: सूरज चव्हाणने दाखवला दोन महिन्यांच्या लेकीचा चेहरा; दिवाळीत केलं कन्या पूजन, पत्नी संजनाचेही धुतले पाय
4

Suraj Chavan: सूरज चव्हाणने दाखवला दोन महिन्यांच्या लेकीचा चेहरा; दिवाळीत केलं कन्या पूजन, पत्नी संजनाचेही धुतले पाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.