• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » IPL
  • पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

    पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

    भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आयपीएलनंतर आता 'बिग बॅश लीग'ची भारतात एन्ट्री? क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चेन्नई दौरा. जाणून घ्या काय आहे प्लॅन.
    Feb 17, 2026 | 09:05 PM
  • गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!

    गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!

    आरआरचे नवीन मालक गौतम गंभीरला त्यांच्या संघात सामील करण्यास इच्छुक आहेत. त्यांनी गंभीरला एक-दोन नव्हे तर तीन ऑफर दिल्या आहेत अशी वृतांनी माहिती दिली आहे.
    Feb 17, 2026 | 12:53 PM
  • T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर पॅट कमिन्सने सोडले मौन! आयपीएलबद्दलही दिली मोठी अपडेट

    T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर पॅट कमिन्सने सोडले मौन! आयपीएलबद्दलही दिली मोठी अपडेट

    ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषकासाठी १५ जणांच्या संघाची घोषणा केली, परंतु कमिन्सचे नाव संघातून गायब होते. कमिन्सने आता आपले मौन सोडले आहे, तो काही काळापासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे.
    Feb 03, 2026 | 10:47 AM
  • मुस्तफिजूर रहमान IPL वाद! कोणाच्या आदेशावरून बांगलादेशच्या गोलंदाजाला दाखवला बाहेरचा रस्ता 

    मुस्तफिजूर रहमान IPL वाद! कोणाच्या आदेशावरून बांगलादेशच्या गोलंदाजाला दाखवला बाहेरचा रस्ता 

    बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्याला आयपीएलमधून वगळण्यात आलेल्या निर्णयाने क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
    Jan 06, 2026 | 03:13 PM
  • Krishnappa Gowtham Retirement: ९ कोटींची बोली अन् धोनीची साथ… भारतीय क्रिकेटमधील मोठ्या अष्टपैलू खेळाडूने घेतला संन्यास!

    Krishnappa Gowtham Retirement: ९ कोटींची बोली अन् धोनीची साथ… भारतीय क्रिकेटमधील मोठ्या अष्टपैलू खेळाडूने घेतला संन्यास!

    आयपीएलमध्ये ९ कोटींची बोली लागलेला कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईकडून खेळणाऱ्या या दिग्गज खेळाडूची १४ वर्षांची कारकीर्द कशी होती?
    Dec 22, 2025 | 08:25 PM
  • IPL 2026: ‘खूप ऐकलं, खूप सोसलं…’, पप्पू यादवचा मुलगा सार्थक रंजनची IPL मध्ये वर्णी, कठीण प्रवासाची कहाणी

    IPL 2026: ‘खूप ऐकलं, खूप सोसलं…’, पप्पू यादवचा मुलगा सार्थक रंजनची IPL मध्ये वर्णी, कठीण प्रवासाची कहाणी

    सार्थकचे अनेक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. लोक त्याच्या खेळाचे कौतुक करत आहेत. पण फार कमी लोकांना माहिती आहे की सार्थकचे बालपण अडचणींनी भरलेले होते, वाचा कहाणी
    Dec 18, 2025 | 01:00 PM
  • IPL 2026 लिलावापूर्वी १० संघांच्या ‘पर्स’मध्ये किती रक्कम आणि जागा शिल्लक? रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी वाचा एका क्लिकवर!

    IPL 2026 लिलावापूर्वी १० संघांच्या ‘पर्स’मध्ये किती रक्कम आणि जागा शिल्लक? रिटेन-रिलीज खेळाडूंची यादी वाचा एका क्लिकवर!

    IPL 2026: १६ डिसेंबर रोजी म्हणजे उद्या अबू धाबी (Abu Dhabi) येथे होणारा हा लिलाव अनेक मोठ्या निर्णयांचा साक्षीदार ठरेल. यावेळी १७३ खेळाडूंना रिटेन (संघात कायम) केल्यानंतर केवळ ७७ स्लॉट्स…
    Dec 15, 2025 | 07:30 PM
  • यांची डिवचायची जुनी सवय! IPL आणि PSL भिडतील 2026 मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली घोषणा

    यांची डिवचायची जुनी सवय! IPL आणि PSL भिडतील 2026 मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली घोषणा

    अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी न्यू यॉर्कमधील पीएसएल रोड शो दरम्यान पाकिस्तान सुपर लीगच्या नवीन हंगामाची घोषणा केली. आयपीएल देखील मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते आणि मे महिन्याच्या अखेरीपर्यंत चालते.
    Dec 15, 2025 | 02:25 PM
  • सनी लिओनीच का? आर अश्विनच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चाहते गोंधळले; पोस्टमधील रहस्य काय?

    सनी लिओनीच का? आर अश्विनच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चाहते गोंधळले; पोस्टमधील रहस्य काय?

    माजी भारतीय लेग-स्पिनर रविचंद्रन अश्विनने आज, ९ डिसेंबर रोजी त्याच्या माजी प्रेयसीबद्दल एक कोलाज पोस्ट शेअर केली. अश्विनने त्याच्या पोस्टमध्ये दोन इमोजी जोडून चाहत्यांना गोंधळात टाकले. 
    Dec 09, 2025 | 02:59 PM
  • माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांची KSCA अध्यक्षपदी निवड, तर सुजित सोमसुंदरम सांभाळणार उपाध्यक्ष पद

    माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांची KSCA अध्यक्षपदी निवड, तर सुजित सोमसुंदरम सांभाळणार उपाध्यक्ष पद

    द प्रिंटर्स (म्हैसूर) प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आणि पीटीआय बोर्डातील संचालकांपैकी एक असलेले प्रसाद आणि शांत कुमार यांनी राज्यात क्रिकेट पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे वचन दिले.
    Dec 08, 2025 | 11:27 AM
  • चिन्नास्वामी स्टेडियममध्ये IPL चे सामने होणार का? उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केले स्पष्ट केले

    चिन्नास्वामी स्टेडियममध्ये IPL चे सामने होणार का? उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केले स्पष्ट केले

    ४ जून रोजी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कर्नाटकमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत शंका असताना ही घोषणा करण्यात आली आहे. RCB च्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रचंड गर्दी जमली असताना ही चेंगराचेंगरी…
    Dec 08, 2025 | 09:41 AM
  • SMAT :  टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या शमीने केला कहर, भारताच्या संघाचा पुनरागमनाचा दरवाजा ठोठावला

    SMAT : टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या शमीने केला कहर, भारताच्या संघाचा पुनरागमनाचा दरवाजा ठोठावला

    दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० संघातूनही त्याला वगळण्यात आले. अशा परिस्थितीत, बंगालच्या अनुभवी वेगवान गोलंदाजाने १३ धावांत ४ बळी घेत सर्व्हिसेसच्या फलंदाजीचा क्रम उध्वस्त केला.
    Dec 05, 2025 | 10:00 AM
  • RCB च्या खरेदीसाठी नवा तगडा दावेदार मैदानात! आधीच आहे क्रिकेट लीगमध्ये मोठी गुंतवणूक

    RCB च्या खरेदीसाठी नवा तगडा दावेदार मैदानात! आधीच आहे क्रिकेट लीगमध्ये मोठी गुंतवणूक

    IPL 2026: अनेक उद्योगपती आणि कंपन्या आरसीबीला खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे समोर आले आहे. आता, या यादीत भारतीय वंशाचे अब्जाधीश यांचे नाव समाविष्ट झाले आहे.
    Dec 04, 2025 | 06:03 PM
  • 6,6,6,6,6….RCB ने सोडलं अन् फलंदाजाने केला कहर! ठोकल्या एका षटकात 33 धावा, Video Viral

    6,6,6,6,6….RCB ने सोडलं अन् फलंदाजाने केला कहर! ठोकल्या एका षटकात 33 धावा, Video Viral

    अबू धाबी नाईट रायडर्सकडून खेळणारा इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर लियाम लिव्हिंगस्टोनने आयएलटी२० २०२५ हंगामाच्या दुसऱ्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्याने सामन्यात ८२ धावा केल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
    Dec 04, 2025 | 01:17 PM
  • ‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

    ‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

    मोहित शर्माने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सीएसकेचा माजी आयपीएल खेळाडू मोहितने निवृत्तीची घोषणा करताना एक खास पोस्ट लिहिली, त्याच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
    Dec 03, 2025 | 11:07 PM
  • IPL 2026 च्या सर्वात महाग 10 खेळाडूंची लिस्ट, TOP 3 मध्येही नाही विराट कोहली; रिंकू सिंहला मिळणार रक्कम वाचून फुटेल घाम

    IPL 2026 च्या सर्वात महाग 10 खेळाडूंची लिस्ट, TOP 3 मध्येही नाही विराट कोहली; रिंकू सिंहला मिळणार रक्कम वाचून फुटेल घाम

    १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावापूर्वी १० आयपीएल संघांनी १६० हून अधिक खेळाडूंना कायम ठेवले आहे. लिलावापूर्वी, रिटेन्शन यादीतील सर्वात महागड्या खेळाडूंवर नजर टाकूया.…
    Nov 28, 2025 | 08:18 PM
  • IPL 2026: आयपीएल लिलावात मोठी खळबळ! १० संघांच्या खिशात किती पैसे आणि किती जागा शिल्लक? वाचा एका क्लिकवर

    IPL 2026: आयपीएल लिलावात मोठी खळबळ! १० संघांच्या खिशात किती पैसे आणि किती जागा शिल्लक? वाचा एका क्लिकवर

    IPL 2026 Mini Auction: फ्रँचायझींकडे एकूण ₹ २३७.५५ कोटींचा मोठा 'पर्स' (खर्चासाठी उपलब्ध रक्कम) आहे. या मोठ्या लिलावापूर्वी कोणत्या संघाच्या 'पर्स'मध्ये किती रक्कम शिल्लक आहे, याची माहिती जाणून घ्या.
    Nov 20, 2025 | 09:35 PM
  • Raigad : महिला विश्वविजेते पदाची सर्वांना आतुरता

    Raigad : महिला विश्वविजेते पदाची सर्वांना आतुरता

    महिला विश्वविजेतेपदाचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. या रोमांचक सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
    Nov 02, 2025 | 01:48 PM
  • किंग्ज’च्या चाहत्यांना बसणार धक्का! विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे का?

    किंग्ज’च्या चाहत्यांना बसणार धक्का! विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे का?

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पण ही कोहलीची शेवटची मालिका असेल का? हा प्रश्न कायम आहे आणि चाहत्यांना आशा आहे की तो खेळताना दिसेल,पण…
    Oct 13, 2025 | 11:33 AM
  • IPL मधून पहिल्यांदा निवृत्तीनंतर आता आर. अश्विन फ्रँचायझी क्रिकेटमध्ये परतणार, भारतात नाही तर परदेशी भूमीवर कहर करणार!

    IPL मधून पहिल्यांदा निवृत्तीनंतर आता आर. अश्विन फ्रँचायझी क्रिकेटमध्ये परतणार, भारतात नाही तर परदेशी भूमीवर कहर करणार!

    आयपीएल २०२५ मध्ये भाग घेतला, जो हंगाम त्याच्यासाठी विशेषतः अनुकूल नव्हता. त्याने काही काळापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमधूनही निवृत्तीची घोषणा केली. त्याने फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याचा आपला इरादाही जाहीर केला.
    Sep 23, 2025 | 02:33 PM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

Feb 17, 2026 | 11:20 PM
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

Feb 17, 2026 | 10:28 PM
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Feb 17, 2026 | 10:02 PM
“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 17, 2026 | 09:37 PM
“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

Feb 17, 2026 | 09:32 PM
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.