Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काव्या मारनने अबरार अहमदवर उधळलेल्या करोडोंवर फेरलं पाणी! द हंड्रेडमध्ये खेळाडूच्या सहभागाबद्दल शंका, जाणून घ्या सविस्तर

सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अबरार अहमदला खरेदी करने त्यांना चांगलेच महागात पडले आहे कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 15, 2026 | 10:35 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

हंड्रेड लीगने पहिला लिलाव आयोजित केला होता. भारतात त्याची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा सनरायझर्स हैदराबादची बहीण फ्रँचायझी सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदला निवडले तेव्हा वाद निर्माण झाला. सनरायझर्स संघाचे नेतृत्व करणारी काव्या मारन पाकिस्तानी खेळाडूसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याबद्दल टीकेच्या भोवऱ्यात सापडली. अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या, पण आता असे दिसून येत आहे की अबरार अहमदची द हंड्रेड लीगमध्ये खेळण्याची शक्यता ५०-५० आहे.

इंडियन प्रिमियर लीगचा संघ सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. द हंड्रेड लिलावानंतर मोठ्या वादात सापडली आहेत. १२ मार्च रोजी झालेल्या द हंड्रेड लिलावात तिने पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदला खरेदी केले. अबरार अहमदला खरेदी करने त्यांना चांगलेच महागात पडले आहे कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. टी-२० लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूसाठी भारतीय फ्रँचायझीने पहिल्यांदाच बोली लावली होती. २००९ पासून आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे, परंतु इंग्लंडच्या १००-बॉल लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूवर सट्टा लावून काव्या मारन मोठ्या अडचणीत सापडली आहे.

IPL 2026 : या दोन चॅम्पियन खेळाडूंना सोडणे केकेआरसाठी पडले महागात, चुकीच्या निर्णयाचे परिणाम संघाला लागणार भोगावे!

सनरायझर्स लीड्सने २०२६ च्या द हंड्रेड लीग हंगामासाठी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला १९०,००० ग्रेट ब्रिटन पौंड (अंदाजे २.३४ कोटी रुपये) मध्ये खरेदी केले होते. आता, या स्पर्धेत त्याचा सहभाग संशयास्पद आहे. यामागील कारण आंतरराष्ट्रीय प्रतिबद्धता आहे. द हंड्रेड विंडो दरम्यान पाकिस्तान संघाला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा असल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) त्याला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देऊ शकणार नाही. पाकिस्तान संघ १५ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा दौरा करेल. द हंड्रेड २१ जुलैपासून सुरू होईल आणि १६ ऑगस्टपर्यंत चालेल.

टीओआयच्या एका वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, “पाकिस्तान वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, त्यामुळे तो द हंड्रेडमध्ये खेळू शकणार नाही.” तथापि, सूत्राने सांगितले की त्याला खूप पैसे मिळाले आहेत आणि पीसीबी प्रमुखांशी त्याचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे शक्यता ५०-५० आहेत. सूत्राने सांगितले की, “हे खूप पैसे आहेत. त्याच्या एजंटने त्याचे नाव लिलावात टाकले आहे, याचा अर्थ त्याला एनओसी मिळण्याची खात्री आहे. तो सध्याच्या काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्यांचे पीसीबी प्रमुखांशी चांगले संबंध आहेत. द हंड्रेडमध्ये खेळण्याची त्याची शक्यता ५०-५० आहे.”

Web Title: Kavya maran turned the water on the crores wasted on abrar ahmed doubts about player participation in the hundred

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Abrar Ahmed
  • cricket
  • Kavya Maran
  • Sports
  • The Hundred

संबंधित बातम्या

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
1

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
2

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
3

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.