२० ऑगस्ट रोजी टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम मोडला गेला. इंग्लंड संघाचा अनुभवी खेळाडू जेम्स विन्सने द हंड्रेडमध्ये खेळताना एक नवा इतिहास रचला. जेम्स विन्स आता टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून…
ओव्हल इनव्हिन्सिबल्स हा द हंड्रेडमधील नीता अंबानींचा संघ आहे. ज्याने १६ व्या सामन्यात वेल्श फायरचा ८३ धावांनी पराभव केला. या सामन्यात जॉर्डन कॉक्सने अद्भुत फलंदाजी केली. द हंड्रेड लीगच्या इतिहासातील…
रोमांचक सामन्यात लंडन स्पिरिटने वेल्श फायरचा ८ धावांनी पराभव केला. जॉनी बेअरस्टोने ५० चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या, परंतु या खेळीनंतरही त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
८ ऑगस्ट एजबॅस्टन येथे रॉकेट्सच्या बर्मिंगहॅम फिनिक्स विरुद्धच्या सामन्यात सायव्हर-ब्रंटने हा पराक्रम केला. नॅट सायव्हर-ब्रंट ही केवळ महिला स्पर्धेतच नव्हे तर पुरुष स्पर्धेतही ही कामगिरी करणारी पहिली फलंदाज ठरली आहे.
वेल्श फायरविरुद्धच्या सामन्यात, नॉर्दर्न सुपरचार्जर्सने जॅक क्रॉली आणि हॅरी ब्रूक यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर ८ विकेट्सने सामना जिंकला आणि हंगामाची सुरुवात विजयाने केली.