Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपना भाई, नुसती तबाही! Kieron Pollard ने लगावले तब्बल 1000 सिक्स; ‘युनिव्हर्स बॉस’चा मोडला रेकॉर्ड

वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू असलेल्या कायरान पोलार्डने एक नवा इतिहास रचला आहे. सध्या तो अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे. त्याने यामध्ये एक महाविक्रम केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2026 | 03:27 PM
अपना भाई, नुसती तबाही! Kieron Pollard ने लगावले तब्बल 1000 सिक्स; 'युनिव्हर्स बॉस'चा मोडला रेकॉर्ड

अपना भाई, नुसती तबाही! Kieron Pollard ने लगावले तब्बल 1000 सिक्स; 'युनिव्हर्स बॉस'चा मोडला रेकॉर्ड

Follow Us
Follow Us:
  • कायरान पोलार्ड मोडणार गेलचा रेकॉर्ड 
  • पोलार्डने पूर्ण केले 1000 सिक्स 
  • सध्या सुरू आहे एमएलसी लीग
Kieron Pollard 1000 Sixes Record: सध्या जगभरात क्रिकेटच्या अनेक स्पर्धा सुरू आहेत. त्यातच एक एमएलसी लीग सुरू आहे. त्यामध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू कायरान पोलार्डने एक नवा विक्रम रचला आहे. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये मोठा रेकॉर्ड केला आहे. त्याने 1000 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. लवकरच तो ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. याबाबत जाणून घेऊयात.

वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू असलेल्या कायरान पोलार्डने एक नवा इतिहास रचला आहे. सध्या तो अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे. त्याने यामध्ये एक महाविक्रम केला आहे. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात पोलार्डने 1000 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे.

या स्पर्धेत खेळताना क्रिकेटचा युनिव्हर्स बॉस असलेल्या आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचा टी 20 क्रिकेटचा सर्वाधिक रन्सचा विक्रम मोडीत काढला आहे. पोलार्डने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मेजर क्रिकेट लीगमध्ये खेळताना त्याने 56 बालमध्ये 100 रन्सची खेळी केली आहे. तसेच यामध्ये त्याने टी 20 क्रिकेटमध्ये 1000 सिक्स देखील पूर्ण केले आहेत. याआधी असा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर आहे.

गेम लयं मोठा हाय गड्या! खेळ फुटबॉलचा, पाऊस पैशांचा; FiFa World च्या बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल थक्क

ख्रिस गेलने टी 20 क्रिकेटमध्ये 1056 सिक्स मारले आहेत. तर पोलार्डने 1000 सिक्स मारत यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे लवकरच पोलार्ड ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. तसेच या सामन्यात पोलार्डने ख्रिस गेलचा टी 20 क्रिकेटमधील सर्वाधिक रन्सचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज बनला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, निकोलस पूरनने शतक लगावले. पोलार्डने शानदार शतकी खेळी केली. दोघांच्या शतकी खेळीनंतर देखील त्यांच्या संघाचा पराभव झाला आहे. एमआय न्यूयॉर्क संघाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत 266 रन्स केले होते. मात्र वॉशिंग्टन फ्रीडमने 18 ओव्हर्समध्ये चार विकेट्स गमावत हे टार्गेट प केल. स्टीव्ह स्मिथने 110 रन्सची आक्रमक शतकी खेळी केली. या खेळीच्या जोरवार त्यांच्या संघाचा विजय झाला.

IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?

FiFa World च्या बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल थक्क

कोणत्या संघाला किती रक्कम मिळणार (भारतीय आकड्यांमध्ये)
1. विजेता संघ – 415 ते 420 कोटी
2. उपविजेता – 270 ते 275 कोटी
3. तिसरा संघ (सेमीफायनलमध्ये पराभूत) 240 ते 245 कोटी
4. चौथा संघ (सेमीफायनलमध्ये पराभूत) 225 ते 230 कोटी

Web Title: Kieron pollard hit 1000 sixes in t20 international cricket break chris gayle record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Chris Gayle
  • Kieron Pollard
  • T20 cricket

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.