फिफा वर्ल्डकप 2026 (फोटो istockphoto)
फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 48 संघ सहभागी झाले होते. त्यासाठी तब्बल ८७१ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ७,३०० कोटी रुपये) इतक्या निधीची तरतूद केली जाते. त्यामुळे यंदा ही स्पर्धा जिंकणारा संघ, उपविजेते आणि उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघावर बक्षीस रक्कम देखील मोठी असणार आहे.
कोणत्या संघाला किती रक्कम मिळणार (भारतीय आकड्यांमध्ये)
1. विजेता संघ – 415 ते 420 कोटी
2. उपविजेता – 270 ते 275 कोटी
3. तिसरा संघ (सेमीफायनलमध्ये पराभूत) 240 ते 245 कोटी
4. चौथा संघ (सेमीफायनलमध्ये पराभूत) 225 ते 230 कोटी
फिफा वर्ल्डकपमध्ये ब्रॉडकास्टिंगमधून चांगली कमाई झाली आहे. फिफाला यातून चांगले पैसे प्राप्त झाले आहेत. तसेच कमर्शियल भागीदारी आणि स्पॉन्सरशिप डिल्स देखील केल्या गेल्या आहेत. यामुळे फिफाने यंदा बक्षिसाच्या रकमेत वाढ केल्याचे दिसून येत आहे.
बातमी अपडेट होत आहे…






