फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants toss update : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना सुरु झाला आहे. हा आयपीएल २०२५ चा २१ वा सामना कोलकाता नाईट राइडर्सच्या होमग्राउंडवर खेळवला जाणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट राइडर्सचा संघ गुणतालिकेमध्ये पाचव्या स्थानावर आहे तर रिषभ पंतचा संघ लखनौ सुपर जायंट्सचा संघ पॉईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे.
कोलकाता नाईट राइडर्सच्या स्पर्धेमधील कामगिरीवर नजर टाकली तर केकेआरचे आतापर्यत ४ सामने खेळले आहेत यामध्ये त्याने २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाताने हैदराबाद आणि राजस्थानला पराभूत केले आहे तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. लखनौ सुपर जायंट्सच्या कामगिरीवर नजर टाकली तर या संघाचे देखील आतापर्यत २ सामने झाले आहेत. यामध्ये त्यांना दोन सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Match 19. Welcome to the live coverage of TATA IPL 2025 between Kolkata Knight Riders and Lucknow Super Giants.https://t.co/3bQPKnwPTU #KKRvLSG #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2025
क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, वैभव अरोडा
इम्पॅक्ट प्लेयर : आंग्रिश रघुवंशी
ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पुरण, अब्दुल समद, आकाश दीप, आवेश खान, आयुष बडोनी, मिचेल मार्श, एडन मार्कराम, दिग्वेश राठी, डेव्हिड मिलर, शार्दुल ठाकूर
इम्पॅक्ट प्लेयर : रवी बिष्णोई
क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), आंग्रिश रघुवंशी, मोरेन रॉयल, आंद्रे रसेल. अली, रोवमन पॉवेल, मयंक मार्कंडे, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, रिकू सिंग, मनीष पांडे, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वरुण चक्रवर्ती, अॅब्रिक नोर्किया, मोनोरा, वायबन अरविंद, अॅब्रिक अरविंद, आणि चेतन साकारिया.
ऋषभ पंत (कॅप्टन), अब्दुल समद, अर्शीन कुलकर्णी, एडन मार्कराम, मिचेल प्रिन्स, मिचेल, नीलेश, आकाश दीप, आकाश सिंग, आवेश खान, आयुष बडोनी, मॅथ्यू ब्रेट्झके, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, हिम्मत सिंग, शमर जोसेफ, आर्यन जुयाल, प्रिन्स डेव्हिड, नीलेश, पो. दिग्वेश राठी, रवी बिश्नोई, शाहबाज अहमद, मनिमरन सिद्धार्थ, शार्दुल ठाकूर आणि मयंक यादव.